Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील शिंदे गटाच्या ‘या ‘नेत्याला अटक ; स्वतःच्याच गाडीवर गोळीबार करणं पडलं महागात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 29 May 2025, 10:21

पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाच्या युवासेनेचे जिल्हाध्यक्ष नीलेश घारे यांच्या गाडीवरती मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेचा पोलिसांनी तपास केल्यानंतर आता पिस्तुलाचा परवाना आणि पोलिस संरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी स्वतःच्याच कारवर गोळीबार घडवून आणल्याची घटना उघड झाली आहे.या प्रकरणी पुणे पोलिसांनी बुधवारी उशिरा निलेश राजेंद्र घारे यांना अटक केली आहे.शिवसेना पदाधिकाऱ्याच्या अटकेमुळे पुण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

काय आहे प्रकरण?

पुण्यातील शिंदे गटाचा युवा नेता निलेश राजेंद्र घारे यांच्या वाहनावर वारजे माळवाडीत मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी थेट फायरिंग केल्याची माहिती समोर आली होती.ही घटना 19 मे रोजी रात्री 12 वाजताच्या सुमारास घडली होती. घारे वारजे माळवाडीतील रामनगर येथील पक्ष कार्यालयात गेले असताना, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर घारे धावत बाहेर आले. तोपर्यंत दोघे पसार झाले होते, असे घारे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद होते.पोलिस चौकशीत सचिन गोळे, शुभम खेमणार व अजय उर्फ बगली सकपाळ यांना अटक झाली. चौकशीतून ही संपूर्ण घटना बनावट असल्याचे स्पष्ट झाले. घारे यांनी पिस्तूल परवान्यासाठी अर्ज केला होता; परंतु तो रद्द झाल्याने त्यांनी ही बनावट घटना घडवून आणली. या प्रकरणात तीन जणांना अटक करण्यात आली असून, चौथा आरोपी संकेत मोताळे सध्या फरारी आहे.

बनावट गोळीबाराचे प्रकरण समोर आल्यानंतर वारजे पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री निलेश घारे यांच्यावर अटकेची कारवाई केली आहे. त्यानंतर आज निलेश घारे याला पुणे न्यायालयात हजर केले जाणार आहे.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Sunday, 18 October 2026, 7:15

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09
Next Post

शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका; लोणी काळभोर, कुंजीरवाडी आणि उरुळी कांचन येथील पिकांचे मोठे नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp