Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील ७ जणांच्या सामुहिक आत्महत्येचे गूढ उलघडले ; मुलगा नात्यातील मुलगी पळवून घेऊन गेल्याने उचलले टोकाचे पाऊल, मात्र ”त्या” तीन चिमुकल्यांचा काय दोष?

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 24 January 2023, 18:08

यवत : पारगाव (ता. दौंड) ग्रामपंचायत हद्दीतील भीमा नदीपात्रात मागील काही दिवसात ७ जणांचे मृतदेह आढळून आले होते, या मृत्यूंचे गूढ उकलण्यात पोलिसाना यश मिळाले आहे. आपल्या मुलाने नात्यातील विवाहित मुलीला पळवून नेल्याने सातजणांनी आत्महत्या केली असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

मोहन उत्तम पवार (वय ४५) पत्नी संगिता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय ४०, दोघेही रा. खामगाव ता. गेवराई जि.बिड ), मुलगी राणी शाम फलवरे (वय २४), जावई शाम पंडीत फुलवरे (वय २८), नातू रितेश उर्फ भैया शाम फलवरे (वय ०७), छोटु शाम फलवरे (वय ०५) व कुष्णा शाम फलवरे (वय ०३ सर्व रा. हातोला ता. वाशी ता. वाशी जि. उस्मानाबाद) अशी एकूण ७ मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पवार यांना अमोल आणि राहुल अशी दोन मुले आहेत. अमोल हा पारगाव येथे राहतो तर राहुल हा पुण्यामध्ये असतो. अमोल याने मागील आठ दिवसापूर्वी त्याच्याच नात्यातील एका विवाहित मुलीला पळवून आणले होते. या घटनेने मोहन पवार अस्वस्थ झाले. स्वाभिमानी पवार दाम्पत्याने मुलीला सोडून येण्यास सांगितले. यामुळे आपली बेअब्रू होत असून यामुळे विष पिण्याचा किंवा जीव देण्याचा इशारा दिला होता.

 

शेवटी मोहन पवार यांनी यांनी दुसरा मुलगा राहुल याला सर्व घटना सांगितली. आमोल परतला नाही तर आम्ही जीव देणार असल्याचे राहुलला निरक्षूं सांगितले. मात्र अमोल न परतल्याने पवार दाम्पत्याने सामूहिक आत्महत्येचा पर्याय निवडला.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यानुसार गोयल यांनी यांनी स्थानिक ग्रामीण गुन्हे अन्वेषण विभाग व यवत पोलीस यांची पथके शोध मोहीमेसाठी तैनात केली. रविवारी सापडलेल्या मृतदेहासोबत एक चावी तर महिलेच्या मृतदेहासोबत मोबाईल फोन व सोने खरेदीची पावती सापडल्याचे यवत पोलिसांनी सांगितले होते. त्यानंतर यवत पोलीस ठाण्यचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरवून वरील ७ जणांच्या आत्महत्येचे गूढ उलघडले आहे.

चिमुकल्याचा काय दोष ?

अमोल पुण्यात राहण्यास होता. त्याने विवाहित मुलीला पळवून नेले. यामुळे त्याचे आई वडील प्रचंड दुखावले होते. मुलगी, जावाई, तीन चिमुकल्याना घेऊन पवार दाम्पत्याने आत्महत्या केली. तीन चिमुकल्याचे विश्व् उलघडण्यास आता कुठे सुरुवात झाली होती. तिघे देखील ७ वर्षांच्या खालील वयाचे होते. अमोलने मुलगी पळवून नेली, यात त्या चिमुकल्यांचा काय दोष होता ? असा सवाल उत्पन्न झाला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post

बाळू मामांच्या नावाने चांगभले! संत बाळूमामांच्या पालखी सोहळ्यावर भंडाऱ्याची उधळण करून लोणी काळभोर नगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.