Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात सख्ख्या काकानेच दोन अल्पवयीन पुतणींवर केला अत्याचार ; खडक पोलिसांनी दोन्ही नराधमांना ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 January 2023, 18:18

पुणे : सख्ख्या काकाच्या विश्वास ठेऊन दोन अल्पवयीन मुली घरी ठेवून आईवडील बाहेरगावी गेले होते. त्याच काकाने व त्याच्या मित्राने गैरफायदा घेऊन दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील भवानी पेठेत घटना घडली आहे. खडक पोलिसांनी दोन्ही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.

 

इरफान आतिक (२९) आणि मोहम्मद धोबी (४०) यांना पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एका समाजसेविकेने पोलिसात तक्रार दिली.  सदर प्रकार गेल्या २० ते २२ दिवसांपासून सुरू होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शेजारी राहणार्‍या कुटुंबातील आई वडिल दिल्लीला गेले आहेत. त्यामुळे आरोपी काका हा त्यांच्याकडे रहायला आला. आरोपीने शनिवारी (ता.२१) दुपारी या दोन मुलींवर बलात्कार केला. त्यापूर्वी २० दिवस अगोदर आरोपीने १४ वर्षाच्या मुलीवर बलात्कार केला होता. तर आरोपी काकाच्या मित्रानेही १० वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दोन्ही अल्पवयीन मुली या सख्ख्या बहिणी आहेत.

दरम्यान, गेल्या तीन आठवड्यांपासून हा प्रकार सुरू असल्याने यातील एका मुलीने पोटात दुखत असल्याने शेजारी राहत असलेल्या लोकांना सांगितले. आणि यातूनच आज सगळा धक्कादायक प्रकार समोर आला.

हा प्रकार शेजारी असलेल्या फिर्यादी यांना समजल्यावर त्यांनी तातडीने खडक पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल होताच दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नाईक करीत आहेत

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

औषधं, प्लास्टिक आणि दैनंदिन वस्तू होणार स्वस्त; 41 उत्पादनांवरील आयात शुल्क रद्द

Thursday, 2 April 2026, 15:47
Andekar Gang News: Four arrested for collecting ransom of Rs 15,000 to Rs 20,000 per month for Andekar; Wife Sonali Andekar also a co-accused

‘धूम’ स्टाईल चोरी, 15 लाख चोरून चक्क ‘गटारात’ मुक्काम; पण पोलिसांच्या एका ‘आयडिया’ने खेळ खल्लास

Thursday, 2 April 2026, 15:25
Pune residents, beware! A gang of looters is active; they suddenly appear in front of a car and give the excuse of plotting to kill....

पुणेकरांनो सावधान! लूटमार करणारी टोळी सक्रिय; अचानक गाडीसमोर येतात अन् कट मारल्याचं कारण देत….

Thursday, 2 April 2026, 15:21
Impersonator's act in Pune! Threatened the police by saying 'I am Shinde's man!'; Attempted to fool the police

पुण्यात तोतया अधिकाऱ्याचा कारनामा! ‘”मी शिंदेंचा माणूस आहे!”, म्हणत पोलिसांना धमकावलं; खाकीलाच चकवा देण्याचा प्रयत्न

Thursday, 2 April 2026, 15:02

बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील

Thursday, 2 April 2026, 14:54
Pawar family unites! Yugendra Pawar in the fray for "Wahini" in Baramati; A big hint that Sharad Pawar group will withdraw from the elections

पवार कुटुंब एकवटलं! बारामतीत “वहिनीं”साठी युगेंद्र पवार मैदानात; शरद पवार गटाचा निवडणुकीतून माघार घेण्याचा मोठा संकेत

Thursday, 2 April 2026, 14:45
Next Post

शेतकऱ्यांच्या शेतातील कोबी झाला महिलांसाठी 'वाण'- वडूजचे नगरसेवक धनाजी पाटोळे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.