Saturday, April 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अगोदरच कर्जबाजारी त्यातच पाच मुलींच्या लग्नांची विवंचना, बारामती येथील ३५ वर्षीय पेंटरची आत्महत्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 24 December 2022, 11:28

बारामती : कर्जबाजारीला कंटाळून एका ३५ वर्षाच्या तरुणाने राहत्या घरात वायरच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना माळेगाव (ता. बारामती) गावातील पिरदर्गा जवळ घडली आहे. हि घटना शुक्रवारी (ता. २३) घडली आहे.

 

महंमद हसन शेख (वय ३५, रा. पिरदर्गा, माळेगाव ता. बारामती) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत शाहरुख गुलाब फकीर इनामदार यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महंमद शेख हा पेंटरचे काम करत होता. त्याला पाच लहान मुली आणि पत्नी असा परिवार आहे. शुक्रवारी घरी कोणी नसताना त्याने राहत्या घरी आत्महत्या केली. यावेळी पोलीस उपनिरीक्षक देविदास साळवे, पोलीस नाईक ज्ञानेश्वर सानप यांनी ग्रामस्थांच्या मदतीने घराचा दरवाजा तोडून महंमद शेख यांचा लटकलेला मृतदेह खाली घेतला.

दरम्यान, मयत महम्मद हसन शेख याचा मृतदेह खाली घेतला असता त्यांच्या खिशात ३ चिठ्ठ्या सापडल्या आहेत. या चिठ्ठीत हिंदीत मजकूर लिहिला असून “मेरे पास बहुत जनोका पैसा है वो फोन करते है तो मुझे डर लगता है.. मुझे माफ करो बुबु मुझे खुदाने बुलाया है..” अशा आशयाचा मजकूर होता. यामुळे पैसे मागणारे व फोन करणारे ते कोण होते? याची कुजबुज सुरु होती.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“कमी व्याजाचे आमिष दाखवून २८ लाखांचे सोने गायब!” हडपसरमध्ये महिलेची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:54

पुण्यात 11 महिन्यांच्या चिमुकलीच्या मृत्यूला डॉक्टरच जबाबदार! ससूनच्या अहवालानंतर 4 डॉक्टरांसह 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 18 April 2026, 14:46
Love jihad Case

Love jihad Case : व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केलं, जबरदस्तीने छळले! विधवा महिलेवर अत्याचार, ‘त्या’ नराधमाला जामीन नाकारला

Saturday, 18 April 2026, 14:40

कारेगावमधील अनधिकृत उत्खनन प्रकरणातील ओहसंग कंपनीकडून तब्बल 43 लाख 50 हजारांचा दंड वसूल, अशोक भोरडे यांच्या तक्रारीला यश

Saturday, 18 April 2026, 13:26
Fursungi

Fursungi : “घराच्या स्वप्नावर पाणी!”- फुरसुंगीमध्ये 62 लाखांची जमीन फसवणूक; दाम्पत्याविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:56

फुरसुंगीमध्ये हुंड्यासाठी नवविवाहितेचा छळ; पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा

Saturday, 18 April 2026, 12:52
Next Post

धक्कादायक..!! खेड तालुक्यात मुलांनीच वडिलांना फरसाणच्या भट्टीत जाळले ; दिल्ली तंदूर हत्याकांडाच्या पुनरावृत्तीमुळे पुण्यासह महाराष्ट्र हादरला..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.