Sunday, October 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोलापूर हादरलं! आईसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय, मित्रानेच मित्राचा केला खून

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 29 May 2025, 13:54

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा काटा काढल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.नेताजी तानाजी नामदे (रा. सौंदणे) असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी विकास मारुती गुरव या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. मित्राचा मृतदेह पुरल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोर्टासमोर त्याला हजर केल असता त्याला 2 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेताजी हा गावातील गिरणीत दळण दळण्यासाठी २४ मे रोजी गेला होता. मात्र तो बराच वेळ घरी न आल्याने वडील तानाजी नामदे यांनी मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार मोहोळ पोलिस ठाण्यात दिली होती. त्याची गावात शोधाशोध होत असताना सौंदणेतील एकाने नेताजीला मोटारसायकलवर आरोपीच्या घरासमोर पाहिल्याचे त्याने सांगितले. तेव्हा आरोपीनेच नेताजीचे बरेवाईट केल्याच्या संशय होता.फिर्यादी तानाजी तुकाराम नामदे यांच्या शंकेनुसार पोलिसांनी विकास मारुती गुरव याला ताब्यात घेतले. मित्रानेच आईबरोबर अनैतिक संबंध ठेवल्याच्या कारणावरून खून केल्याची कबुली त्याने दिली. मृतदेहाबाबत चौकशी केली असता शेतामध्ये पुरल्याचे सांगितले

दरम्यान, पोलिसांनी कार्यकारी दंडाधिकारी मोहोळ यांच्या उपस्थितीत मृतदेह शेतामधून बाहेर काढण्यात आला.पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालय सोलापूर येथील तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून शवविच्छेदन केले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीन आतकरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

मृत्यूचा हाहाकार!भाविकांच्या गर्दीत घुसला भरधाव ट्रक; सर्वत्र रक्ताचाच सडा, 12 जणांचा मृत्यू अन् 39जखमी.

Sunday, 18 October 2026, 8:26

सासूची हत्या, नवी ओळख अन् 26 वर्षांचा पोलिसांना गुंगारा! पुण्यातच लपून बसलेल्या आरोपीचं अखेर बिंग फुटलं कसं?

Sunday, 18 October 2026, 8:10

पुण्यात रॅपिडोला मोठा दणका! विनापरवाना बाईक टॅक्सी चालवल्याप्रकरणी कंपनीविरोधात गुन्हा दाखल

Sunday, 18 October 2026, 7:53

राज्यात पुन्हा पावसाचा धुमाकूळ! पुढील 24 तासांत 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा इशारा..

Sunday, 18 October 2026, 7:37

रविवार ठरणार भाग्याचा! अष्टमी-नवमी-दसऱ्याचा महासंयोग; पैसा, नोकरी अन् प्रेमात कोणाचं नशीब चमकणार?

Sunday, 18 October 2026, 7:15

सुटका होताच अभिजीत दिपकेंचा ‘तो’ फोटो व्हायरल! ट्विटमधून दिले मोठे संकेत..काहीतरी मोठं घडणार

Saturday, 17 October 2026, 23:09
Next Post

स्वस्त झाले सोने, चांदीच्या दरातही घट, सराफा बाजारात ग्राहकांनी केली गर्दी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp