Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : गाडीला कट मारल्याच्या कारणावरून ट्रक चालकाला मारहाण; सणसवाडीतील घटना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 23 August 2023, 17:45

अक्षय भोरडे 

Shirur News : तळेगाव ढमढेरे : सणसवाडी (ता. शिरुर) येथे ट्रकचालक ट्रक कंपनीमध्ये लावून मोटारसायकलवर घरी जात होता. त्यावेळी तिघा युवकांनी दुचाकीवरून येऊन ट्रक चालकाला कट का मारला असे म्हणून सणसवाडी येथे मारहाण करत पुन्हा पिंपळे जगताप येथे घेऊन जात बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

तिघांवर गुन्हा दाखल

याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अभिजित अंकुश नाईकनवरे, सागर रामदास जाधव, अजय शिंदे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सणसवाडी (ता. शिरुर) येथून ट्रकचालक नामदेव कदम हे ट्रक कंपनीमध्ये खाली करण्यास लावून मोटारसायकल घेऊन घरी चालले असताना एल अँड टी फाटा या ठिकाणी तळेगाव बाजूने दुचाकीहून तिघेजण आले. त्यांनी कदम यांना ‘तुला गाडी नीट चालवता येत नाही का’ असे म्हणून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली. त्यांनतर कदम यांनी तुम्ही कुठले असे म्हटले असता तिघांनी आम्ही पिंपळे जगतापचे असे म्हटल्याने कदम यांनी बाळासाहेब ढोकले यांचे नाव सांगितले.

दरम्यान, तिघांनी चल त्यांच्याकडे असे म्हणून कदम यांना पिंपळे जगताप या ठिकाणी घेऊन जात एका पेट्रोल पंपाजवळ पुन्हा बेदम मारहाण करुन जखमी केले. घडलेल्या प्रकाराबाबत नामदेव दत्तात्रय कदम (वय वय ४० वर्षे रा. पेरणे ता. हवेली जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने शिक्रापूर पोलिसांनी अभिजित अंकुश नाईकनवरे व सागर रामदास जाधव (दोघे रा. पिंपळे जगताप ता. शिरुर जि. पुणे), अजय शिंदे (रा. वाजेवाडी ता. शिरुर जि. पुणे) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ शिंदे हे करत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06

पुणेकरांनो सावधान! विकेंडला मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ भागांत हवामान विभागाचा रेड अलर्ट

Sunday, 5 July 2026, 7:49

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21
Next Post

Pune News : आता गणेशोत्सवासह दिवाळीतही मिळणार ‘आनंदाचा शिधा’; पुणे शहरासह जिल्ह्यात ९ लाख ७ हजार लाभार्थी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.