Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : दर्शनाच्या हत्येसाठी सोमवारच का निवडला? राहुल हंडोरेचा धक्कादायक खुलासा ; म्हणाला…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 June 2023, 14:59

Pune News : दर्शना पवार हिच्या हत्या प्रकरणात पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरे याला २२ जून रोजी अटक केली. त्यानंतर पोलीस कोठडीत असताना त्याची कसून चौकशी केली. या चौकशीतून रोज नवे खुलासे होत आहेत. आता दर्शनाच्या हत्येसाठी सोमवारच का निवडला याचा धक्कादायक खुलासा राहुल हंडोरे याने केला आहे.(Pune News)

धक्कादायक खुलासा राहुल हंडोरे याने केला आहे.

राहुल हंडोरे याच्या पोलीस कोठडीची मुदत २९ जून रोजी संपली. त्यानंतर पुणे पोलिसांनी पुन्हा त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत ३ जुलैपर्यंत हंडोरे याला पोलीस कोठडी दिली. पोलीस कोठडीत असताना हंडोरे याची कसून चौकशी करण्यात आली. या वेळी हंडोरे याने आरोप कबुल करत पोपटासारखी सर्व माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार दर्शना हिला लग्नाचे विचारायचे अन् तिने नकार देताच तिची हत्या करायची, असा प्लॅन त्याने केला होता.(Pune News)

 

दरम्यान, चौकशी करत असताना दर्शना हिच्या हत्येसाठी सोमवारच का निवडला? याबद्दल विचारणा करण्यात आली. हंडोरे याने पोलिसांना सांगितले की, शनिवार आणि रविवार हे सुट्टीचे वार असल्याने राजगडावर ट्रेकिंगसाठी येणाऱ्यांची वर्दळ असते. परंतु सोमवारी तुलनेने गर्दी कमी असते. यामुळे दर्शनाला सोमवारीच राजगडावर न्यावे, लग्नाबद्दल विचारावे आणि नकार दिला तर गडावरच संपवावे, असा संर्पूँण प्लॅन मनात आखला होता, असे हंडोरे याने सांगितले. त्यासाठी त्याने सोबत ब्लेड बाळगला होता.(Pune News)

राजगडावर दर्शनाला घेऊन जाण्यासाठी हंडोरे याने जी गाडी वापरली होती, ती गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. हत्येसाठी खिशात बाळगलेले ब्लेड देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील चौकशीमध्ये हंडोरे काय माहिती देणार आहे, हे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला अधिक वेग येणार आहे. त्यानंतर लवकरच न्यायालयात आरोपपत्र दाखल होणार आहे.(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Nagar News : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; भावाच्या लग्नाहून परतताना पती-पत्नीसह चिमुकलीचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.