Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : महिलेच्या प्रियकराकडून विजय ढुमेचा निघृण खून; शहर पोलिसांनी दोन दिवसांत उलगडले खुनाचे गूढ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 October 2023, 14:41

Pune News : पुणे : निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा आणि हॉटेल-बांधकाम व्यावसायिक विजय ढुमे याचा शुक्रवारी संध्याकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास निर्घृण खून झाला. वडगाव बुद्रुक येथील क्वॉलिटी लॉजच्या पार्किंगमध्ये खुनाचा थरार रंगला. पार्किंगमधून बाहेर येत असताना दबा धरून बसलेल्या चार ते पाच जणांनी लोखंडी सळई आणि लाकडी, लोखंडी दांडक्याने हल्ला करत हा खून केला होता. या प्रकरणात पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले होते. अखेर विजय ढुमे याच्या खुनाचा उलगडा करण्यात पुणे शहर पोलिसांना यश आले आहे. ढूमे याचा खून अनैतिक संबंधातून झाला असून, सिंहगड रोड पोलिसांकडून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. महिलेच्या प्रियकराकडूनच हा खून केल्याचे उघडकीला आले आहे.

खून अनैतिक संबंधातून

गणेश विसर्जन मिरवणुकीतील २९ तासांच्या बंदोबस्तामुळे पोलीस कर्मचारी थकले होते. त्यानंतर सिंहगड रस्त्यावर खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडवर आले. (Pune News) आरोपींना पकडण्यासाठी लागलीच सूत्रे हाती घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरु केली. या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू केले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये चार ते पाच आरोपी दिसत होते.

सासवडनजीक असलेल्या ढुमेवाडी येथील ढुमे हे मुळचे रहिवासी होते. विजय ढुमे हा निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा होता. त्याचे वडील पुणे शहर पोलीस दलात गुन्हेशाखा, सर्व्हेलन्स विभाग आणि निवृत्तीवेळी निगडी वाहतूक विभागात कार्यरत होते. त्यामुळे अनेक जणांबरोबर त्याची उठबस होती. (Pune News) अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी त्याचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याचे अनेक राजकीय व्यक्तींशी संबंध होते. हॉटेलच्या वादातून ढुमे यांच्यावर यापूर्वी एक गुन्हा देखील दाखल झाला होता. हॉटेल आणि बांधकाम व्यवसायाच्या निमित्ताने त्यांची अनेक अधिकारी, राजकीय व्यक्तींशी व्यावसायिक भागीदारी होती. मागील ३० वर्षांपासून हे कुटुंब पिंपरी-चिंचवडमध्ये स्थायिक झाले होते.

शनिवारी (३० सप्टेंबर) दुपारी काळेवाडी स्मशानभूमीत ढुमे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी, पोलीस वसाहतीतील मुले आणि राजकीय व्यक्ती उपस्थित होत्या. (Pune News) घटनेचे गांभीर्य लक्षात घेता काळेवाडी स्मशानभूमी परिसरात वाकड पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. ढुमे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी दोन मुले असा परिवार आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : ‘पीएमपीएमएल’ने प्रवास करायचाय? खिशात पैसेही नाहीत? नो टेंन्शन, आजपासून मिळणार कॅशलेस तिकिट!

Pune News : पुण्यात आठ महिन्यांत १४ हजार ७२ नागरिकांना श्वानदंश

Pune News : हंगामाच्या समाप्तीला पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस बरसणार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘त्याला माझं शरीर आणि पैसा हवा होता’ इन्फ्लुएन्सर खून प्रकरणात मोठा खुलासा; मुलाखतीत सांगितलं होतं दुःख

Sunday, 30 August 2026, 22:55

पुण्यातील गणेशोत्सवात गौतमी पाटील नाचणार? खासदार मेधा कुलकर्णी आक्रमक; डीजे, अश्लील गाणी आणि ट्रॅफिकच्या त्रासामुळे वाद पेटला

Sunday, 30 August 2026, 21:58

‘आमच्या भाईशी वाद का घालतो?’ मध्यरात्री बिबवेवाडीत थरार! जुन्या वादातून टोळक्याने तरुणाच्या डोक्यात मारले हत्यार

Sunday, 30 August 2026, 20:58

‘तू काळी आहे मला आवडत नाहीस’ पोलीस बायकोचा नवऱ्याकडून सतत छळ, मारहाण कंटाळून महिलेने उचललं टोकाचं पाऊल

Sunday, 30 August 2026, 20:13

पुण्यात बेकायदा सावकारीचा भयानक प्रताप! विनापरवाना पैसे उकळत १ कोटी १३ लाखांची वसुली केल्याने तिघांवर गुन्हा दाखल

Sunday, 30 August 2026, 19:22

पुणे प्राईम इम्पॅक्ट! पुणे सोलापूर महामार्गावर पत्रे आणि जाळ्या तर लावल्या पण आता दुभाजकांचं काय?

Sunday, 30 August 2026, 19:18
Next Post
8 big money changes in October 2023

आजपासून देशात झाले हे 8 मोठे बदल, जाणून घ्या तुमच्या खिशावर काय परिणाम होणार...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp