Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : माळशेज घाटात एसटी बस व ट्रकचा भीषण अपघात ; २० प्रवासी जखमी, ट्रक महामार्गावर उलटला..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Saturday, 7 October 2023, 10:13

Pune News : जुन्नर : नगर – कल्याण महामार्गावरील माळशेज घाटात एसटी बस आणि ट्रक यांची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात १५ ते २० प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता कि यामध्ये ट्रक पलटी झाला तर एस टी बसचे ही मोठे नुकसान झाले आहे.

 

१५ ते २० प्रवासी जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण – शिरोली नावाची बस ही शिरोली येथे मुक्कामी निघाली होती. जुन्नरच्या दिशेने ही बस येत होती तर ट्रक कल्याणच्या दिशेने जात होता. आयशर ट्रक या दोन्ही गाड्या समोरासमोर आल्या आणि हा अपघात झाला. यामध्ये एसटी बसमधील १५ ते २० प्रवासी जखमी झाले.

जखमी प्रवाशांवर आळे फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आयशर ट्रक चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. अचानक झालेल्या अपघाताने प्रवाशांची चांगलीच धांदल उडाली होती.

दरम्यान, मागच्या आठवड्यात पाच शेतजुरांना एका गाडीने उडवले होते. त्यातील तिघांचा जागेवरच मृत्यू झाला होता. या महामार्गावर दररोज छोटे मोठे अपघात होत असून यावर रस्ते प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी नागरिकांकडून होऊ लागली आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

PMPML Bus

Pune : लोकसंख्या वाढली पण बस घटल्या! 1 लाख नागरिकांमागे हव्यात 60, पुण्यात आहेत फक्त 22 बस; सार्वजनिक वाहतुकीचे धिंडवडे

Monday, 13 April 2026, 17:21

रांजणगाव गणपती मंदिर साडेतीन महिने दर्शनासाठी बंद; जतन – दुरुस्तीच्या कामांना गती, भाविकांसाठी स्क्रीनद्वारे दर्शनाची सोय

Monday, 13 April 2026, 17:15

सावधान! तुम्हालाही प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग येतोय? असू शकतं ‘या’ मानसिक तणावाचं लक्षण; जाणून घ्या कसं राहायचं शांत

Monday, 13 April 2026, 17:09

धक्कादायक! टिटवाळा परिसरात मृत्यूचे तांडव; कल्याण-मुरबाड रस्त्यावर सिमेंट मिक्सर आणि इकोची धडक, 11 ठार

Monday, 13 April 2026, 16:49

भरधाव टेम्पोची मोटारसायकलला जोरदार धडक; 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Monday, 13 April 2026, 16:42

Loni Kalbhor: “तू बीड-बार्शीतला आहेस, तुला काय भरपाई देऊ?” असे म्हणत थेऊर फाटा चौकात एकाला बेदम मारहाण

Monday, 13 April 2026, 16:35
Next Post

Ambegaon News : आंबेगाव तालुक्यात 'होऊद्या चर्चा' अभियान...पाण्यासाठी आंदोलन छेडणार - शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.