Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : शाळेतून मुलीला घरी आणण्यासाठी निघालेल्या आईचा डंपरखाली सापडून मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 July 2023, 9:57

Pune News : पिंपरी : शाळेतून मुलीला घरी आणण्यासाठी निघालेल्या आईचा डंपरखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कोकणे चौकात घडली आहे.(Pune News)

पूनम यांना तत्काळ औंध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले.

पूनम सतेंद्र रातुरी (वय ४१, रा. यश संकुल सोसायटी, पिंपळे सौदागर) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचे पती सतेंद्र शिवानंद रातुरी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपरचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकणे चौकात असलेल्या एसएनबीपी शाळेच्या स्कूल बस काही कारणांनी दोन दिवस बंद राहणार असल्याचे शाळा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते.(Pune News) त्यामुळे मुलांना आणण्यासाठी आलेल्या पालकांच्या वाहनांमुळे कोकणे चौक ते शाळा परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान, दुपारी दोन वाजता परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यातच पूनम या मुलगी श्रेयाला आणण्यासाठी दुचाकीवरून स्वराज चौकातून कोकणे चौकाच्या दिशेने जात होत्या.

 

यावेळी कोकणे चौकातून आलेल्या डंपरसमोर त्या अचानक पडल्या आणि डंपरचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. या अपघाताची माहिती मिळताच माजी नगरसेवक शत्रुघ्न ऊर्फ बाप्पू काटे आणि विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पूनम यांना तत्काळ औंध हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. परंतु त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00
Next Post

lonikand News : वाघोली येथील २ अट्टल गुन्हेगार २ वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार ; लोणीकंद पोलिसांची कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.