Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : भटकी मांजर घरात गेल्याच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हा दाखल, खडकी परिसरातील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 5 February 2023, 16:22

पुणे : भटकी मांजर शेजारी राहणारांच्या घरात गेल्याच्या कारणावरून दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना खडकी परिसरात घडली आहे. याप्रकरणी दोन्ही शेजाऱ्यांनी एकमेकांवर आरोप केलेत. त्यांच्या तक्रारींवरून अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

उषा मधुकर वाघमारे (वय ४५ रा. सावंत नगर खडकी पुणे) आणि रेश्मा सलिम शेख (वय ४५ ) यांनी तक्रारी केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा आणि रेश्मा या महिला पुण्यातल्या खडकी परिसरात शेजारी राहतात. रेश्मा यांच्याकडे एक भटकी मांजर आहे. जिला त्या सांभाळतात. शनिवारी (ता. ०४) दुपारच्या वेळेत उषा वाघमारे या घरात कपडे धुवत असताना मांजर त्यांच्या घरात गेली. हे पाहून रेश्माने उषाच्या घरात जाऊन तिला परत आणलं. मात्र, परत आणत असताना रेश्माने मांजराला दरडावलं. कोणाच्या घरात जायचं हे कळत नाही? असं बोललं.

 

दरम्यान, रेश्मा या मांजरीवरून घालून पाडून बोलल्याने उषाही संतापल्या. यामुळे दोघींमध्ये वादाला सुरुवात झाली. या वादात नंतर एकमेकांना शिव्या देऊ लागल्या. हा वाद टोकाला जात उषा आणि रेश्मा यांच्यात हाणामारी झाली. आणि हा वाद थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून घेतली.

या प्रकरणी दोघांनी एकमेकांविरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी अदाखलपात्र गुन्हा नोंदवला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून पोलीस पत्नीनेच केला गेम ! सातारा पोलिसांनी सहा जणांना गोव्यातून केली अटक...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.