Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : अंमली पदार्थ तस्करीसाठी गुन्हेगारांनी लढवली शक्कल ; काय आहेत कोडवर्ड?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 27 June 2023, 18:33

Pune News :  पुणे शहरात गुन्हेगारीबरोबरच अंमली पदार्थांची विक्री वाढत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गेल्या काही महिन्यांपासून होत असलेल्या गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. मागील सहा महिन्यांत सात कोटींपेक्षा जास्त किंमतीचे ड्रग्स पुणे पोलिसांनी जप्त केले आहेत. अंमली पदार्थांना विशिष्ट इमोजीचे कोडवर्ड तस्कारांनी दिल्याची धक्कादायक माहिती पुणे पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. यासंदर्भात ट्विट करत पोलिसांनी माहिती दिली आहे.(Pune News)

गुन्हेगारी कारवायांमुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.

पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. कधी गुन्हेगारी टोळ्या वाहनांची तोडफोड करत आहेत, कधी कोयता गँगचा धुमाकूळ सुरू असतो, तर कधी तरूणींवर दिवसाढवळ्या हल्ला होतो.(Pune News)   या सर्व प्रकारानंतर पुणे शहरात अंमली पदार्थांचा विक्री वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. पुणे शहर पोलिसांनी मागील काही दिवसांत मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त केले आहेत.(Pune News)

दरम्यान, गेल्या सहा महिन्यांत पोलिसांनी ८२ डिलरकडून तब्बल ७.२८ कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त केले आहेत. याप्रकरणी आरोपींनाही पोलिसांनी अटक केली. पुणे शहर अंमली पदार्थांचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे आता समोर येऊ लागले आहे. (Pune News)  अंमली पदार्थ विकत घेण्यासाठी आता चक्क इमोजी कोडवर्डचा वापर होत आहे. ड्रग्स विकत देणारे अन् घेणारे पोलिसांना चकवण्यासाठी कोडवर्ड वापरत आहेत. इमोजीच्या कोडवर्डमधून ते संवाद साधत व्यवहार पूर्ण करत आहेत.

 

असा होतो ईमोजींचा वापर

– गांजा ????????
– कोकेन ????????
– MDMA ????
– मशरूम ????
– हेरॉईन ????

तस्कर इमोजीचा वापर करुन अंमली पदार्थांची विक्री करत आहेत. पोलिसांच्या रडारवर ते आहेत. त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे. परंतु पालक अन् मुलांनीही सावध राहवे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे(Pune News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Pune News : लोणावळयाला जाताय? रेल्वेकडून 'या' लोकल झाल्यात तातडीने रद्द!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.