Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Extortion News : पोलिस व पत्रकारांची भिती घालुन तब्बल १० लाख रूपयाची खंडणी मागितल्या प्रकरणी मानव विकास परिषदेच्या प्रदेश अध्यक्ष संदिप कुटे यांच्यावर गुन्हा दाखल…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 12 May 2023, 18:09

पुणे- Pune Extortion News : मानव विकास परिषदेच्या प्रदेश अध्यक्षाने पोलिस व पत्रकारांची भिती घालुन तब्बल १० लाख रूपयाची खंडणी  (Pune Extortion News)  मागितल्याप्रकरणी  त्यांच्यावर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Extortion News)

दरम्यान, मागील आठ दिवसापूर्वी मुलांची “शालेय कागदपत्रे” शाळेतून काढुन देण्याच्या बहाण्याने लोणी काळभोर येथील एका “कथित” पत्रकाराने एका विवाहीत महिलेची ९१ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही घटनांमुळे पत्रकार क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

संदिप सुदाम कुटे (रा. रांजणगाव, ता. शिरूर, जि. पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी कालुराम दशरथ मलगुंडे (वय-३९, रा. मु.पो. ढोक सांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा रांजणगाव येथील हॉटेल संदीप आणि कारेगाव शिंदोडे गावच्या हद्दीत ८ मे २०२३ ते १० मे २०२३ यादरम्यान घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कालुराम मलगुंडे यांचा पुतण्या योगेश मलगुंडे याच्या मैत्रीणीने राहत्या घरी ८ मे २०२३ रोजी ४ वाजण्याच्या सुमारास गळफास घेवुन आत्महत्या केली होती. दरम्यान, आरोपी संदीप सुदाम कुटे हा सदर ठिकाणी मदतीसाठी गेला होता. त्याने मयत महिलेने लिहिलेली सुसाईड नोट असलेली डायरी ही महत्वाचा पुरावा असताना देखील ती नष्ट करण्याच्या हेतूने गुपचुप स्वतःकडे ठेवली.

 

त्यानंतर सदरील डायरी पोलिसांना दिली असल्याची खोटी माहिती फिर्यादीला दिली. पोलिसांचे चोरून काढलेले फोटो त्याने फिर्यादीला पाठविले. तसेच पत्रकारांना मॅनेज करावे लागेल अशी भिती दाखवुन फिर्यादीला शिंदोडी येथे पत्रकाराकडे नेले. मात्र, संदीप कुटेने शिंदोडी गावाच्या अलिकडेच फिर्यादीला गाडीतून खाली उतरवले आणि पत्रकारांना भेटण्यासाठी तो गेला. तो पत्रकारांना भेटुन आला.

पोलिसांची व पत्रकारांची भिती घालुन तसेच सुसाईड नोट असलेल्या डायरीचा वापर करून त्याने सदरील डायरीमध्ये तुमच्या पुतण्या योगेश मलगुंडेचे नाव आहे. असे सांगुन वेदांता हॉस्पीटलचे बील भरायचे आहे. असे म्हणुन फिर्यादीकडून ३० हजार रूपये ऑनलाइन ट्रान्सफर करून घेतले.

त्यानंतर संदीप कुटेने वेळावेळी फिर्यादीला व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून योगेशला वाचवायचे असेल तर माझ्याकडे तात्काळ १० लाख रूपये जमा करा असा तगादा लावला . आरोपी संदीप कुटेने वेळावेळी १० लाखाची मागणी केल्याने फिर्यादी कालुराम मलगुंडे यांनी शिरूर पोलिस स्टेशन गाठले आणि फिर्याद दिली.

दरम्यान, याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात आरोपी संदिप कुटे याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक यादव करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor Police News : पुणे शहर वाहतुक पोलिस दलातील राजेश पवार व सचिन कांबळे हे दोघेजण ठरले हिरो, पुणे-सोलापुर रोडवर साडेतीन कोटी रुपयांची रक्कम जप्त करतेवेळी लाखो रुपयांचे आमिष धुडकावले..

Loni Kalbhor Crime : मुलांची “शालेय कागदपत्रे” काढुन देण्याच्या बहाण्याने लोणी काळभोर येथील एका “कथित” पत्रकाराकडुन महिलेची मोठी आर्थिक फसवणुक, पैसे परत मागताच महिलेला व तिच्या दोन मुलांना जिवे मारण्याची धमकी, लोणी काळभोर पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या…

Suicide | शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट…

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

YCM रुग्णालयाच्या आवारात ढोल-ताशा वाजवणे भोवले! 13 जणांना नोटीस, 6 जणांवर गुन्हा दाखल

Saturday, 26 September 2026, 8:56

काम करत होता… अचानक घाम फुटला अन् जीव गेला! शिक्रापूरमध्ये २३ वर्षीय तरुणासोबत नेमकं काय घडलं? वाचा

Saturday, 26 September 2026, 8:41

हॉर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा खुली करणार? इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या 3 मोठ्या अटी

Saturday, 26 September 2026, 8:34

Maharashtra Weather: पावसाला ब्रेक की पुन्हा जोरदार सरी? 26 सप्टेंबरला कुठे पाऊस, कुठे उकाडा? जाणून घ्या आजचा अंदाज

Saturday, 26 September 2026, 8:00

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी ठरणार भाग्यवान? पैसा, करिअर आणि प्रेमाबाबत 12 राशींचे संकेत

Saturday, 26 September 2026, 7:47

गुगल पे, फोन पे, पेटीएम चालवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! २ ऑक्टोबरला यूपीआय ॲप्स बंद राहणार? व्यापाऱ्यांच्या आंदोलनामुळे डिजिटल व्यवहारांना ब्रेक

Friday, 25 September 2026, 22:49
Next Post

Koyta Gang : मुंढव्यातील 'त्या' खूनानंतर कोयता गँगची पोलिसांनी काढली धिंड

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp