Monday, May 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Murder Case : पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून; आरोपी फरार

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 May 2026, 18:31

Pune Murder Case पुणे, ता. 18 : पुण्यातील सिंहगड रस्ता परिसर रविवारी रात्री रक्तरंजित हत्याकांडाने हादरला. अनैतिक संबंधाच्या संशयातून एका ४१ वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना वडगाव बुद्रुक परिसरात घडली. या घटनेनंतर परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपी फरार झाला आहे. Pune Murder Case

रूपेश सुरेश भांदिर्गे (वय ४१, रा. स्पंदन बिल्डिंग, नऱ्हे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी युवराज गेजगे (रा. रेणुकानगरी, वडगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत रूपेश याचा भाऊ नीलेश भांदिर्गे यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. Pune Murder Case

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज गेजगे याच्या नात्यातील एका महिलेशी रूपेशचे अनैतिक संबंध असल्याचा संशय आरोपीला होता. या कारणावरून दोघांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होते. रविवारी (ता. १७) रात्री दहाच्या सुमारास रूपेश वडगाव बुद्रुक परिसरात थांबला असताना आरोपी तेथे आला. सुरुवातीला दोघांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर संतापाच्या भरात आरोपीने रूपेशवर धारदार शस्त्राने सपासप वार केले. Pune Murder Case

हल्ला इतका भीषण होता की रूपेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. परिसरातील नागरिकांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतली. मात्र आरोपी तेव्हाच घटनास्थळावरून पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी रूपेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून, आरोपीचा शोध युद्धपातळीवर घेतला जात आहे. दरम्यान, पुण्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत. Pune Murder Case

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Indapur : इंदापूरमध्ये उजनी धरणग्रस्तांचा जनआक्रोश! “जमीन आमची, हक्क आमचा”च्या घोषणांनी तहसील कार्यालय दणाणलं

Monday, 18 May 2026, 18:48
JEE Main 2025 Session 2 and CBSE Board Exams on Same Dates

MSBSHSE : दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ‘सोप्या’? प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याची प्रक्रिया मंडळाकडून सुरू..

Monday, 18 May 2026, 18:33

Pune Murder Case : पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून; आरोपी फरार

Monday, 18 May 2026, 18:31

Mumbai-Ahmedabad Road : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; १२ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

Monday, 18 May 2026, 18:20

Pune News : पुण्यातील भोंदू बाबाला न्यायालयाचा दणका! लैंगिक अत्याचार प्रकरणी ऋषिकेश वैद्यचा जामीन अर्ज फेटाळला

Monday, 18 May 2026, 18:16
International flights to operate from Pune airport’s new terminal starting today

Pune Airport : पुणे विमानतळावर दोन बांगलादेशी महिलांसह अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

Monday, 18 May 2026, 18:11
Next Post
JEE Main 2025 Session 2 and CBSE Board Exams on Same Dates

MSBSHSE : दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ‘सोप्या’? प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याची प्रक्रिया मंडळाकडून सुरू..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.