Monday, May 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai-Ahmedabad Road : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; १२ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 May 2026, 18:20

Mumbai-Ahmedabad Road पालघर, ता. 18 : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी सायंकाळी भीषण अपघात घडून संपूर्ण परिसर हादरला. डहाणू तालुक्यातील धानिवरी परिसरात साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडाच्या आयशर ट्रकला कंटेनरने जोरदार धडक दिल्याने भीषण दुर्घटना घडली. या अपघातात दुचाकीसह अनेक जण चिरडले गेले असून, प्राथमिक माहितीनुसार १२ पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३० ते ३५ जण गंभीर जखमी झाले आहेत.  Mumbai-Ahmedabad Road

मिळालेल्या माहितीनुसार, डहाणू तालुक्यातील बापूगाव येथून साखरपुड्यासाठी वऱ्हाड धानिवरीकडे निघाले होते. वऱ्हाडाने भरलेला आयशर ट्रक नवरीच्या घराजवळ पोहोचत असतानाच हा भीषण अपघात झाला. ट्रकमध्ये ४० हून अधिक नागरिक प्रवास करत असल्याची माहिती समोर येत आहे. Mumbai-Ahmedabad Road

 

दरम्यान, महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनर वाहनाने आयशर ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की कंटेनरचा पुढील भाग वेगळा होऊन थेट ट्रकवर कोसळला. यावेळी जवळून जाणारी एक दुचाकीही कंटेनरखाली चिरडली गेली. अपघातात दुचाकीवरील दोघांसह अनेकांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. Mumbai-Ahmedabad Road

घटनेनंतर परिसरात एकच आक्रोश पसरला. स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. अपघातातील जखमींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालय तसेच गुजरातमधील विविध रुग्णालयांत हलविण्यात आले आहे. Mumbai-Ahmedabad Road

अपघातानंतर कासा रुग्णालय परिसरात मोठी गर्दी झाली असून, जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पोलिस आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Indapur : इंदापूरमध्ये उजनी धरणग्रस्तांचा जनआक्रोश! “जमीन आमची, हक्क आमचा”च्या घोषणांनी तहसील कार्यालय दणाणलं

Monday, 18 May 2026, 18:48
JEE Main 2025 Session 2 and CBSE Board Exams on Same Dates

MSBSHSE : दहावी-बारावीच्या परीक्षा होणार ‘सोप्या’? प्रश्नपत्रिकेचे स्वरूप बदलण्याची प्रक्रिया मंडळाकडून सुरू..

Monday, 18 May 2026, 18:33

Pune Murder Case : पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून; आरोपी फरार

Monday, 18 May 2026, 18:31

Mumbai-Ahmedabad Road : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; १२ जणांचा मृत्यू, ३० हून अधिक जखमी

Monday, 18 May 2026, 18:20

Pune News : पुण्यातील भोंदू बाबाला न्यायालयाचा दणका! लैंगिक अत्याचार प्रकरणी ऋषिकेश वैद्यचा जामीन अर्ज फेटाळला

Monday, 18 May 2026, 18:16
International flights to operate from Pune airport’s new terminal starting today

Pune Airport : पुणे विमानतळावर दोन बांगलादेशी महिलांसह अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या जाळ्यात

Monday, 18 May 2026, 18:11
Next Post

Pune Murder Case : पुण्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून; आरोपी फरार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.