Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime | धक्कादायक : हाय होल्टेजच्या वायरने लागली रूमला भीषण आग; आगीत चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 25 March 2023, 13:17

Pune Crime | पुणे : हाय होल्टेजच्या वायरने रूमला आग लागून या आगीत एका १० वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आता याप्रकरणात रूम मालकावर गुन्हा नोंद केला आहे.

शुभ्रा ओहाळ (वय १०) असे मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात महेमुद्दीन मगदुम (रा. बोपोडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शुभ्रा हिचे वडिल गणेश ओहाळ यांनी तक्रार दिली आहे. हा प्रकार १५ मार्च रोजी दुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे. परंतु, त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

 

आर्थिक फायद्यासाठी रूम भाड्याने…

मिळालेल्या माहितीनुसार, ओहाळ कुटूंब भाड्याने रूम घेऊन राहत होते. त्यांनी महेमुद्दीन यांच्याकडून रूम भाड्यावर घेतली होती. दरम्यान, महेमुद्दीन यांनी त्यांच्या घरावरून हाय होल्टेज केबल गेलेली असताना देखील आर्थिक फायद्यासाठी वन प्लस वन अशी बांधून ती भाड्याने दिली. येथे ओहाळ कुटूंब राहत होते.

रूमच्या छताजवळून केबल गेल्याने अचानक १५ मार्च रोजीच हाय होल्टेज केबलमुळे रूमला आग लागली. त्यावेळी शुभ्रा रूममध्ये होती. आगीत गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरार हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Maharashtra Govt News | शेततळ्यासाठी राज्यात ४ हजारावर शेतकऱ्यांच्या अर्जावर प्रक्रिया सुरू...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.