Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri Crime : खळबळजनक ! महिला सरपंचाच्या पतीला बेदम मारहाण, पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाब, पुणे जिल्ह्यातील घटना ..

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 2 May 2023, 11:49

Pimpri Crime पिंपरी : पिंपरी चिंचवड Pimpri Crime परिसरातील एका महिला सरपंचाच्या पतीला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे हिंजवडी परिसरातील एकच खळबळ उडाली आहे. 3० एप्रिल २०२३च्या रात्री सव्वा एकच्या सुमारास ही घटना सुमा माणगाव देवी मंदिरासमोर घडली आहे. याबाबत हिंजवडी पोलिसात १० ते १२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी सचिन मच्छिंद्र आढाव यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रवी बोडके, राज बहिरट, प्रदीप पारखी, सोन्या बोडके, सचिन बोडके यांच्यासह १० ते १२ जणा विरोधात हिंजवडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीने सरपंच पदाचा राजीनामा द्यावा. याकारणासाठी १० ते १२ जणांच्या टोळक्याने सरपंच पत्नीच्या पतीला सिमेंटच्या ब्लॉकने बेदम मारहाण केली आहे. यात पती गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने माण गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

फिर्यादी सचिन आढाव यांच्या पत्नी या माण गावच्या सरपंच आहेत. त्यांच्या पत्नीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करत पतीच्या चारचाकी गाडीवर १० ते १२ जणांच्या टोळक्याने सिमेंटचे ब्लॉक मारून नुकसान केले आहे. तसेच सरपंच पत्नीच्या पतीला देखील ब्लॉकने मारहाण केली. तुला जीवे ठार मारतो अशी धमकी देखील दिली आणि जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात पावसाचा महाकहर! पवना लेकजवळ दरड कोसळली, 20 ते 30 जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर बचावकार्य सुरु

Monday, 6 July 2026, 12:35

‘तरडे येथील जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी आरोही बरकडे लिखित पुस्तकाचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व राज्यसभा खासदार सुधा मूर्ती यांच्या हस्ते प्रकाशन..

Monday, 6 July 2026, 12:20

दौंड शहरात ‘हिट अँड रन’चा प्रकार! अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी मजुराचा जागीच मृत्यू, चालक फरार..

Monday, 6 July 2026, 11:01

एका लुडोच्या गेमने घेतला तरुणाचा जीव! तरुणासोबत घडलं भयंकर; नेमकं काय घडलं वाचा

Monday, 6 July 2026, 10:01

पुण्यात पावसाचा रौद्रावतार! 20 वर्षांचा विक्रम मोडला; पुढचे 2-3 दिवस आणखी धोकादायक

Monday, 6 July 2026, 9:23
ai image

पहाटे सगळे झोपेत… मावळमध्ये अचानक घरावर दरड कोसळली; NDRF कडून बचावकार्य सुरू

Monday, 6 July 2026, 8:48
Next Post

Crime : प्रेमाला नकार देऊनही नराधमाचा अल्पवयीन मुलीवर बला-त्कार ; सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.