Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune : परदेशी भेटवस्तू पाठवून महिलांची फसवणूक करणाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 26 April 2023, 11:42

Pune पुणे : अमेरिका, लंडन येथील डॉक्टर, पायलट असल्याचे भासवून तरूणींना व महिलांना फेसबुकवर फ्रेंडरिक्वेस्ट पाठवून मैत्री करुन मौल्यवान पार्सल पाठविल्याचे सांगत. त्यानंतर कस्टम विभागातील अधिकारी असल्याचे सांगून लाखो रूपये उकळणार्‍या नायजेरियन टोळीतील एकाला पुणे सायबर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. आरोपीकडून चार मोबाइल संच, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, सीमकार्ड, डेबीट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राॅबिनहूड ओखू (वय ३९, सध्या रा. दिल्ली, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबात एका तरूणीसह अन्य महिलांची एकूण 11 लाख 40 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली.

मिळालेल्या माहिती नुसार …!

आरोपी हा तरूणी आणि महिलांना फेसबुकद्वारे फ्रेंडरिक्वेस्ट पाठवत होता. तसेच तो त्यांना आपण अमेरीका, लंडन येथे पायलट, डॉक्टर अशी नोकरी करत असल्याचे भासवत होता. त्यानंतर महिलांबरोबर मैत्रिपुर्ण चॅटींग करून तो त्यांना मौल्यवान पार्सल पाठविल्याची बतावणी करत होता.

 

त्याबरोबरच त्याच महिलांना काही दिवसांनी कस्टम अधिकारी असल्याचा फोन करून दिल्ली येथून कस्टम विभागातून बोलत असल्याचे भासवून पार्सल सोडविण्यासाठी, पासर्लल क्लिअरनस्, जीएसीटी, आयएमएफ व मनी लॉन्ड्रींग प्रमाणपत्र अशी विविध कारणे सांगून तो विविध खात्यावर पैसे पाठविण्यास सांगत होता. या प्रकाराला देखील महिलांनी साथ दिली. या दरम्यान तब्बल 11 लाख 40 हजार पाठवले. दरम्यान फसवणूकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलिस ठाणे गाठले.

सर्व तांत्रिक तपासावरून सायबर पोलिसांना आरोपी हा दिल्ली येथे असल्यो समजले. पुण्यातून पथक पाठवून त्याला दिल्लीतून ताब्यात घेत ट्रान्झींट रिमांडद्वारे पुण्यात आणले. त्याच्या चौकशीत पोसिांनी चार मोबाईल, एक हार्डडिक्स, पेनड्राईव्ह, 15 सिमकार्ड, सात डेबीटकाडृ व इतर साहित्य जप्त केले. त्याला न्यायालयाने 24 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, सहायक पोलिस आयुक्त विजय पळसुले, सहायक पोलिस निरीक्षक अनुराधा भोसले, अमंलदार राजकुमार जाबा, नवनाथ जाधव, बाबासाहेब कराळे, निलेश लांडगे, सोनाली चव्हाण, संदेश कर्णे, शाहरूक शेख, नितीन चांदणे यांच्या पथकाने केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10
Next Post

Crime | सिंहगड एक्सप्रेसमध्ये राडा ! इंजिनिअर तरुणाला केली लाथा बुक्क्यांनी मारहाण...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.