Wednesday, September 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : धक्कादायक! देहूरोड येथे जुगार खेळताना झालेल्या वादातून तिघांवर चाकूने हल्ला; एकाचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 13 June 2023, 16:43

Pimpri News : पिंपरी-चिंचवड : जुगार खेळताना झालेल्या वादातून एकाने तीन जणांवर चाकूने वार केल्याचा धक्कादायक प्रकार देहूरोड येथून समोर आला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. बांधकाम मजुरांमध्ये जुगार खेळताना हा वाद झाला होता त्यातून एका कामगाराने हा हल्ला केला आहे. देहूरोड येथील लक्ष्मीपुरा भागात मंगळवारी दि. 13 मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. (Shocking! Three attacked with knife in dispute over gambling at Dehurod; death of one)

देहूरोड येथील लक्ष्मीपुरा भागातील घटना

सखाराम विश्वनाथ मरकाम (वय 25, रा. विजयपूर, जि. बिलासपुर, छत्तीसगढ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर जोधिया विश्वनाथ मरकाम (वय 23, रा. विजयपूर, जि. बिलासपुर, छत्तीसगढ), संजय हरबंसलाल वर्मा (वय 28, रा. परतवाणी, जि. बलोदा बाजार, छत्तीसगढ) अशी जखमींची नावे आहेत.(Pimpri News)  शिवप्रसाद धूर्वे (वय 28, रा. छत्तीसगढ) असे हल्ला करणाऱ्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीपुरा भागात मंगळवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास चार कामगार जुगार खेळत होते. त्यावेळी जुगार खेळताना त्यांच्यात वाद झाले. (Pimpri News) त्यानंतर चौघांमध्ये बाचाबाची झाली त्यातून शिवप्रसाद याने सखाराम मरकाम तसेच त्याचा लहान भाऊ जोधिया आणि संजय या तिघांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सखाराम याचा मृत्यू झाला. तर जोधिया आणि संजय हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pimpri News : चिखलीत नोकरीचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार; दोघांना अटक

 

Pimpri News : रहाटणी येथे छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Pimpri News : खुनाचे सत्र सुरुच मोशीमध्ये दगडाने ठेचून एकाचा खून

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

कोर्टात जाताच ऋतुजा पाटील रडली! पुरावा नष्ट करण्यासाठी थेट खाडीत फेकला लॅपटॉप; तपासात मोठा ट्विस्ट

Wednesday, 2 September 2026, 15:53

बीड-पुणे रेल्वे १७ सप्टेंबरपासून सुरू होणार! तांत्रिक चाचणीनंतर बीड थेट पुण्याशी रेल्वे मार्गाने जोडले जाणार

Wednesday, 2 September 2026, 15:26

फलटणमध्ये डॉ. रुपनवर यांच्या मृत्यूनंतर रुग्णालयासमोरच राडा! ‘कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाही’ कुटुंबाचा आक्रमक पवित्रा

Wednesday, 2 September 2026, 15:01

यवतच्या चौकात लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वाखाली ‘जीआर’ची होळी; ओबीसींचा एल्गार, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प, दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा..

Wednesday, 2 September 2026, 14:53

शिरूर तालुक्यात ‘मुन्नाभाई’ डॉक्टरांकडून रुग्णांच्या जीवाशी खेळ; शिरूरच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह!

Wednesday, 2 September 2026, 14:31

पुण्यात जमिनीच्या हव्यासापायी भररस्त्यात आई-वडिलांना काठीने मारहाण! ‘माझ्या नवऱ्याला मारू नका’ म्हणत जन्मदात्रीची विनवणी पण…

Wednesday, 2 September 2026, 14:18
Next Post

Mumbai News : उत्कृष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे? शिवसेनेच्या जाहिरातीमुळे भाजपमध्ये नाराजी! अखेर मुख्यमंत्री म्हणाले, ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp