Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpri News : पिंपरी चिंचवड पोलिसांनी छापा टाकून केला हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ; भोजपुरी अभिनेत्रीसह एका मॉडेलला पकडले, तिघांना बेड्या..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 14 May 2023, 11:45

Pimpri News | पिंपरी, (पुणे) : पुण्यातील वाकड परिसरातील पंचतारांकित हॉटेल्समधून चालणाऱ्या एका मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या रॅकेटमध्ये एक भोजपुरी अभिनेत्री आणि एका मॉडेलला वेश्याव्यवसायाचे आमिष दाखविण्यात आले होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

प्रबीर पी. मजुमदार, दिनेश यादव आणि विराज यादव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

आरोपींनी दोन महिलांना मोठ्या रकमेचे आश्वासन देऊन वेश्याव्यवसायाच्या रॅकेटमध्ये अडकवले होते. आता या रॅकेटचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहे. हे जाळे कुठपर्यंत पसरले आहे तसेच ग्लॅमर इंडस्ट्रीतील इतर महिलांचाही यात सहभाग आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.

वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोजपुरी अभिनेत्रीला आणि एका मॉडेलला या व्यवसायात वेगवेगळे बहाणे करून आणण्यात तिघांचा हात आहे. या तिघांनीच त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. या बाबत माहिती मिळताच पोलिसांनी आधी या गोष्टीची खातरजमा केली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या गुप्तचरांनी डमी ग्राहकाची नियुक्ती केली. या डमी ग्राहकांनी त्याच्या एजंट-हँडलरशी ऑनलाइन संपर्क साधला. त्यानंतर मग नंतर अभिनेत्री-मॉडेलचे फोटो शेअर केले आणि हॉटेलच्या खोल्याही बुक केल्या गेल्या.

 

त्यानंतर डमी ग्राहकाने हॉटेलमध्ये घडलेल्या घटनेला दुजोरा दिला. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरा गुन्हे शाखेने तेथे छापा टाकला. या छाप्यादरम्यान अभिनेत्री आणि मॉडेलची सुटका करण्यात आली. मात्र ही अभिनेत्री आणि मॉडेलची ओळख उघड करण्यात आली नाही. या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर सापळा…

एका खबऱ्याने पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका पंचतारांकित हॉटेलच्या बाहेर सापळा रचण्यात आला होता. येथे ही अभिनेत्री आणि मॉडेलला ग्राहकांचे मनोरंजन करण्यास भाग पाडले जात होते. या ग्राहकांनी अधिक पैसे दिले होते अशी माहिती वाकड पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी देवेन चव्हाण यांनी दिली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pimpri News | शिवपुत्र संभाजी; महानाट्याचा प्रयोग होऊ देणार नाही अशी भूमिका म्हणजे पोलीसांच्या गौरवशाली परंपरेला गालबोट

Pimpri News | पिंपरी-चिंचवडमध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे ‘मेगा ओपनिंग’: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

Pimpri News : सोशल मिडीयावर व्हिडिओ लाईक करण्याच्या नावाखाली HR कन्सलटंट महिलेला तब्बल २८ लाखाचा गंडा

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: कुठे ऊन, कुठे पाऊस! 27 सप्टेंबरला महाराष्ट्रात हवामानाचा खेळ; मुंबई-पुण्यासह या भागांत सरींची शक्यता

Sunday, 27 September 2026, 8:08

Daily Horoscope: आजचा दिवस कोणासाठी खास? 27 सप्टेंबरला तुमच्या राशीला काय मिळणार, पैसा, संधी की सावधगिरी? वाचा

Sunday, 27 September 2026, 7:49

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51
Next Post

Chhatrapati Sambhaji Maharaj Jayanti |पुढील वर्षी छत्रपती संभाजी महाराज जयंती शासनाच्यावतीने मोठ्या प्रमाणात साजरी करणार : चंद्रकांत पाटील यांची घोषणा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp