Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pimpari Crime : चेहरा फ्रेश केल्याचे २० रुपये मागितले म्हणून सलून चालकाला बेदम मारहाण करून दुकानाची काच फोडणाऱ्याला चिखली पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 23 March 2023, 15:52

Pimpari Crime  | पिंपरी : सलूनमध्ये चेहरा फ्रेश केल्यानंतर कामाचे २० रुपये मागितले म्हणून सलून चालकाला बेदम मारहाण करून दुकानाची काच फोडणाऱ्याला चिखली (Pimpari Crime) पोलिसांनी अटक केली आहे.

आदर्श उर्फ मोन्या विठ्ठल लुडेकर (वय-२२ रा.चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर त्याचा साथीदार आदित्य शिंदे (रा. चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी भुषण लक्ष्मीकांत महाले (वय-२६ रा.चिंचवड) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भुषण महाले यांचे चिखलीत ट्रेंडस सलून नावाने दुकान आहे. महाले हे मंगळवारी (ता.२१) सायंकाळच्या सुमारास काम करीत असताना, दोन्ही आरोपी त्यांच्या सलूनमध्ये आले. आणि दोघांनीही चेहरा फ्रेश करून देण्यास सांगितला. त्यानंतर फिर्यादी महाले यांनी दोघांचाही चेहरा फ्रेश करून दिला व कामाचे २० रुपये मागीतले.

 

लोखंडी पाईपने सलूनच्या काचा फोडल्या…

दरम्यान, पैसे मागितल्याचा राग मनात धरून आरोपी फिर्यादीला म्हणाले की, तु माझ्याकडे पैसे मागतोस, तु आम्हाला ओळखत नाही का, थांब तुला दाखवतो असे म्हणून फिर्यादिला मारहाण केली. तसेच बाहेर जाऊन लोखंडी पाईपने सलूनच्या काचा फोडल्या व सामानाची नासधुस केली.

याप्रकरणी भुषण महाले यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी आदर्श उर्फ मोन्या लुडेकर याला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास चिखली पोलीस करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!

Vishrantwadi Crime | चोरट्याने फोडली पोलिसांचीच घरे ; येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Shikrapur Crime : शिक्रापूर पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचारी जितेंद्र मांडगे यांच्या आत्म्हत्येप्रकरणी पत्नीसह तिघांवर गुन्हा दाखल..!

Hadapsar Crime | सेवानिवृत्त पोलिसाची फसवणूक ; तब्बल २८ लाखाचा गंडा , चौघांविरुद्ध वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

Mohan Agashe : मराठी-हिंदी नाट्य-चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना २०२३ चा पुण्यभूषण पुरस्कार जाहीर....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.