Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील फिनिक्स मॉलला एरिया मॅनेजरकडूनच २८ लाखांचा गंडा ; विमानतळ पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 19 January 2023, 12:06

पुणे : फिनिक्स मॉलमधील विक्री केलेल्या वस्तूंची रक्कम कंपनीकडे जमा न करता मॅनेजरने तब्बल २८ लाख १४ हजार रुपयांचा कंपनीला गंडा घातला. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मॅनेजरला अटक केली आहे.

फ्रान्सिस जोसफ डेव्हिड (वय ३५, रा. शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, दापोडी) असे या मॅनेजरचे नाव आहे.याप्रकरणी प्रथमेश पैठणकर (वय ३३, रा. एरोली, नवी मुंबई) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार फिनिक्स मॉलमध्ये ऑक्टोबर ते १५ डिसेंबर २०२२ दरम्यान घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फॉसिल इंडिया प्रा. लि. या कंपनीमध्ये एरिया मॅनेजर आहेत. फॉसिल यांनी कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तसेच कामगार यांना विश्वासात घेऊन खोटी माहिती दिली. शोरुममधील वॉचेस, ज्वेलरी, बेल्ट, पाऊच, स्ट्रॅप अशा एकूण १४७ वस्तू स्वत:च्या फायद्याकरीता वापरल्या.

 

तसेच ग्राहकांना विक्री केलेल्या वॉचेसची कॅश काऊंटरवर जमा झालेली १९ लाख ४१ हजार रुपयांची रक्कम स्वत: घेतली. ती रक्कम कंपनीत जमा न करता स्वत: वापरुन कंपनीची २८ लाख १४ हजार ४६० रुपयांची फसवणूक केली.

पोलिसांनी मॅनेजरला अटक केली असून पोलीस उपनिरीक्षक कोळ्ळुरे तपास करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33

एकाच घरात राहायचे, एकाच ताटात जेवायचे पण किरकोळ वाद झाला अन् मित्रानेच घात केला; नेमकं काय घडलं?

Sunday, 5 July 2026, 15:49

मुंबईकरांचा जीव धोक्यात? कुर्ल्यात झाड कोसळून वृद्धाचा बळी, BMC पुन्हा टीकेच्या केंद्रस्थानी

Sunday, 5 July 2026, 15:38
Next Post

शेतकऱ्यांसाठी महावितरणकडून विजबिलावर ३० टक्के सूट ; योजनेचा लाभ घेण्याचे पुणे प्रादेशिक विभागाचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.