Friday, July 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री आठ ते दहा जणांचा नंग्या तलवारी व हॉकीस्टीकसह तासभर हैदोस ; कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 8 August 2022, 12:11

लोणी काळभोर (पुणे) :  लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कदमवाकवस्ती परीसरातील स्टेशन भागात आठ ते दहा जणांच्या टोळक्याने रविवारी (ता. 7) रात्री दहा वाजनेच्या सुमारास नंग्या तलवारी, कोयते व हॉकीस्टीक हातात घेऊन, भररस्त्यात हैदोस घातल्याचा प्रकार पुढे आला आहे. कवडीपाट परीसरातील एक भाई तुरुंगातुन सुटुन आल्याच्या आनंदात, संबधित भाईच्या समर्थकांनी लोणी स्टेशन परीसरात दहशत निर्माण करण्यासाठी आठ ते दहा जणांनी नंग्या तलवारी व हॉकीस्टीकसह हैदोस घातल्याची चर्चा सुरु होती.

पुणे-सोलापुर महामार्गावर लोणी स्टेशन ते इंदीरानगर या दरम्यान भरवस्तीत आठ ते दहा जण नंग्या तलवारी व हॉकीस्टीकसह हैदोस घालत असल्याचे पाहुन, या भागातील अनेक नागरीकांनी लोणी पोलिस ठाण्यासह शहर पोलिसांच्या हॉटलाईन (112 नंबर) वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन्ही ठिकाणी संपर्क होऊ न शकल्याने, पुणे शहर पोलिसांच्या कायदा व सुवस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे सर्वसामान्य नागरीकांना पहावयास मिळाले. दरम्यान लोणी स्टेशन परीसरात दहशत निर्माण करण्यासाठी नंग्या तलवारी व हॉकीस्टीकसह हैदोस घालणारे गुंड त्यांच्या कथीत भाईवर जरब बसेल अशी कारवाई करण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.

लोणी स्टेशनहुन इंदीनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर रविवारी रात्री दहा वाजनेच्या सुमारास आठ ते दहा गुंड, हातात नंग्या तलवारी, कोयते व हॉकीस्टीक हातात घेऊन अवतरले. रस्त्यात येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना शिवीगाळ करण्याबरोबरच, रस्त्यात दिसेल त्या वाहनांना अडवुन दमबाजी करण्यास सुरुवात केली. आठ ते दहा जणांचा नंगानाच पाहुन अनेक नागरीकांनी आपआपली दुकाने बंद करुन, दुकानातच बसणे पसंत केले. त्यातच आठ ते दहा जण रस्त्यातुन जातांना शिवीगाळ व हातपाय तोडण्याची भाषा करत असल्याने, लोणी स्टेशन परीसरात एकच भितीचे वातावरण पसरले.

 

इंदीरानगरकडे जाणाऱ्या रस्त्यात चालु असलेला आठ ते दहा जणांचा नंग्या तलवारीसह हैदोस पाहुन, कांही नागरीकांनी लोणी काळभोर पोलिस ठाणे, काही पोलिस कर्मचारी, शहर पोलिसांच्या हॉटलाईन (112 नंबर) वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तीनही ठिकाणी कसलाही संपर्क होत नसल्याचे पाहुन, लोणी स्टेशन येथील एका नागरीकाने एका ओळखीच्या पोलिस अधिकाऱ्याला मोबाईल फोनवरुन वरील घटनेची माहिती दिली. त्यानंतर मात्र लोणी काळभोर पोलिस ठाण्यातुन एक अधिकारी व काही कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मात्र पोलिस पोचण्यापुर्वीच वरील गुंड फरार झाले होते. पोलीस आले, त्यांनी पाहिले, गुंडाचा पाठलाग केला असला तरी, वरील घटनेने शहर पोलिसांच्या कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याचे दिसुन आले.

शहर पोलिसांची हॉटलाईन (112 नंबर) नावालाच…
लोणीस्टेशन परीसरात आठ ते दहा जण तासभर नंग्या तलवारी, कोयते व हॉकीस्टीक हातात घेऊन, भररस्त्यात हैदोस घालत असतांना,  अनेक नागरीकांनी आपआपल्या मोबाईल फोनवरुन, शहर पोलिसांच्या हॉटलाईन (112 नंबर) वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र वरील दोन्ही ठिकाणचे फोन व्यसत लागत असल्याने, नागरीकांना गप्पगुमान घऱात कोंडुन घ्यावे लागले. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वरील घटनेची गंभीर दखल घेऊन, शहर पोलिसांच्या हॉटलाईन (112 नंबर) च्या व्यवस्थेची चौकशी करावी. अशी मागणी नागरीकांनी केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुसळधार पावसात एकटी तरुणी पोलिसांच्या व्हॅनसमोर उभी ठाकली; पाहा थरारक व्हायरल Video

Thursday, 23 July 2026, 22:58

“जनता मालक अन् शिक्षणमंत्री सेवक… राजीनामा द्यायलाच हवा!” अण्णा हजारेंच्या भूमिकेने वाढवली सरकारची धडधड

Thursday, 23 July 2026, 22:06

पुण्यात मुसळधार पावसामुळे मोठे रस्ते खचले! राजगड तालुक्यातील वाहतूक तडकाफडकी बंद; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

Thursday, 23 July 2026, 21:11

विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज महागात पडणार! एक जिल्हा, एक दिवस, एक मागणी; CJP ची उद्या संपूर्ण देशात ‘देशव्यापी आंदोलना’ची हाक

Thursday, 23 July 2026, 20:28

हवामान खात्याची मोठी चेतावणी! पुण्यात पावसाचा हाहाकार माजणार? जाणून घ्या हवामान तज्ज्ञांचा मोठा गौप्यस्फोट

Thursday, 23 July 2026, 19:27

सणसवाडीतील कंपनीतून ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; दोन सराईत चोरटे जेरबंद

Thursday, 23 July 2026, 19:21
Next Post

बेरोजगार तरुणांना अण्णासाहेब पाटील महामंडळातर्गत रोजगार उपलब्ध व्हावा - जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.