Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

आंघोळ करतानाचे फोटो काढून काकीला पुतण्याने केले ‘ब्लॅकमेल’; हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 18 November 2022, 13:55

पुणे : पुतण्याने काकीचे आंघोळ करतानाचे फोटो काढून ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार हडपसर येथे उघडकीस आला आहे.

याप्रकरणी आरोपीवर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी ४० वर्षीय काकीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी ३० वर्षीय पुतण्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी फिर्यादी या आंघोळ करत असताना आरोपीने त्यांचे फोटो मोबाईलमध्ये काढले. त्यानंतर हे फोटो फिर्यादीला दाखवून ब्लॅकमेल करून प्रेमसंबंध ठेवण्यास भाग पाडले.

चार वेळेस फिर्यादीला बाहेर भेटण्यासाठी बोलावले. तसेच ऐकले नाही तर हे फोटो पती आणि जावयाला दाखवून तुझी इज्जत घालवील अशी धमकी दिली. या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला.

दरम्यान, वारंवार होणाऱ्या त्याच्या या त्रासामुळे फिर्यादी यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. हडपसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘शिवीगाळ करू नका’ एवढंच म्हटलं अन् वडील संतापले! दोन मुलींना घेतला चावा; पुण्यातील घटना

Tuesday, 27 October 2026, 9:07

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55

कोण मारणार बाजी? विधान परिषदेच्या 5 जागांसाठी लढत; निकालाआधी राजकीय वर्तुळात उत्सुकता

Tuesday, 27 October 2026, 8:41

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43

Daily Horoscope: मेष ते मीन! आज ग्रहांची साथ कुणाला? एका राशीला आर्थिक फायदा, तर काहींना घ्यावी लागेल काळजी

Tuesday, 27 October 2026, 7:25
Next Post

पावसाच्या व्यत्ययामुळे पहिला भारत - न्यूझीलंड सामना रद्द...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp