Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Nagar News : बँकेतील अधिकारी, कर्मचारी असल्याचे भासवून व्यापा-यांना फसवणाऱ्या ५ आरोपींच्या आवळल्या मुसक्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 15 June 2023, 18:15

Nagar News : कोतवाली, (नगर) : पुणे, मुंबई नाशिक, औरंगाबाद, नगरसह गुजरात, मध्य प्रदेश या ठिकाणी बँकेतील अधिकारी, कर्मचारी असल्याचे खोटे सांगुन व्यापा-यांना फसवणाऱ्या ५ आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली.

पाचही आरोपी परप्रांतीय

मोहम्मद अब्दुल कुदस मेहबुब (वय ३४ रा. उर्दु शाळा जवळ ता. लखना जि. हजारी बाग राज्य झारखंड), एतेशाम एमडीनईम आलम (वय ३४ रा. राईचारण घोसलाई, कोलकत्ता), अजीज लतीफ शेख अब्दुल (वय ३४ रा. मोमीनपुर रोड, कोलकत्ता) मुकेश कुमार दुर्योधन नायक वय २६ रा. बोस रोड कोलकत्ता पश्चिम बंगाल) गंगा लक्ष्मी सहा वय ४५, रा सोनारपुर २४ पडगाना, कलकत्ता) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

कोतवाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. १४) कोतवाली पोलिसांना मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयातील (Nagar News) पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी यांच्याकडून माहिती मिळाली की फसवणूक करणारी टोळी ही नगरकडे येत असून आपल्या हद्दीत सुद्धा गुन्हे करू शकते.

त्यानुसार सदर आरोपींचा नगर शहरातील कापड बाजार मोची गल्ली परिसरात तसेच अहमदनगर शहरात विविध ठिकाणी तपास करीत असताना काही इसम हे बँकेतील अधिकारी, कर्मचारी असल्याचे खोटे सांगुन व्यापा-यांना व्यवसायाकरिता कर्ज मंजुर करुन देतो असे म्हणुन त्यांचेकडुन कागदपत्र, बँकेतील चेक घेवुन त्यांना सदर कागदपत्राच्या आधारे फसवेगिरी करत असल्याचे आढळून आले. बनावट कागदपत्रांवर टाटा कॅपिटल फायनान्स कंपनीचे (Nagar News)  लोन दस्तऐवज तयार करत असल्याचे लक्षात आले. त्याला चौकशी कामी ताब्यात घेतले असता त्यांची माहिती मिळू शकली नाही. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे सदर आरोपीचे इतर ४ साथीदार अभिषेक लॉज माळीवाडा येथून ताब्यात घेतले.

 

त्यांचेकडे विविध कंपनीचे बँकेतील ओळखपत्र तसेच त्यांचे फोटो असलेले वेगवेगळया बनावट नावाची आधारकार्ड, मोबाईल फोन, तसेच विविध बँकेचे बनावट आयकार्ड, बँकेचे बनावट शिक्के, काही रिमुएबल पेन, असा एकुन ७५ हजार रुपयांचा मुददेमाल मिळुन आला आहे. (Nagar News) न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे हे करत आहेत.

एकाच व्यक्तीची पाच ते सहा बनावट ओळखपत्र..

एकाच व्यक्तीची चार ते पाच बनावट आधार कार्ड, बनावट टाटा फायनान्स चे ओळखपत्र असे साहित्य मिळून आले. तसेच या आरोपींनी अहमदनगर पुणे मुंबई नाशिक औरंगाबाद गुजरात मध्य प्रदेश या ठिकाणी फसवणूक केली असल्याचे उघड होत आहे. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात टाटा फायनान्स कंपनीचे बनावट कर्ज मंजूर करण्याचे फॉर्म, व्यापाऱ्यांचे चेक, टाटा फायनान्सचे शिक्के व इतर कागदपत्रे मिळून आली.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे, मनोज महाजन, पोलीस हवालदार तनवीर शेख, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, पोलीस नाईक रियाज इनामदार, योगेश खामकर, सलीम शेख, बाप्पुसाहेब गोरे, अभय कदम, संदिप थोरात, अमोल गाढे, सुजय हिवाळे, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, सागर मिसाळ, अतुल काजळे यांनी केली. या कारवाई कामी मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर गायकवाड पोलीस उपनिरीक्षक किरण वंजारी, महाकुलकर, गाडेकर यांचे चांगली मदत झाली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Nagar News : विखे पिता-पुत्रांच्या कार्यपद्धतीवर भाजपमधील निष्ठावंत नाराज; फडणवीसांच्या भूमिकेकडे लक्ष!

Nagar News : कर्जत बाजार समितीमध्ये रोहित पवार यांना मोठा धक्का; सभापती, उपसभापती भाजपचेच!

Nagar News : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्यास होणार कारवाई..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

Aurangabad News : देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात जावे, ही मुख्यमंत्र्यांची इच्छा असावी... एमआयएमच्या खासदारांचा खोचक टोला!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp