Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor News : लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांची खातेनिहाय चौकशी बरोबरच, मुख्यालयात बदल्या ; वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना केली होती मारहाण..

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 20 May 2023, 17:00

विशाल कदम

Loni Kalbhor News : लोणी काळभोर (पुणे)- लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीत घरासमोर वाढदिवस साजरा करणाऱ्या अल्पवयीन मुलांना व नागरीकांना मारहाण करणारे पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या दोन सहकाऱ्यांच्या मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. (Loni Kalbhor News) तसेच वरील तीनही जणांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्यात आल्याची घोषणा लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी केली.

नागरीकांचे आंदोलन मागे…

दरम्यान अल्पवयीन मुलांना व नागरीकांना मारहाण करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकासह, दोन पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुख्यालयात बदली करण्याबरोबरच, तिघांचीही खातेनीहाय चौकशी सुरु केल्याने रविवारी लोणी काळभोर पोलिसांच्या विरोधातील आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा भोसले कुटुबिंयाच्या वतीने उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी संतोष भोसले यांनी केली आहे. (Loni Kalbhor News)

 

लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. १६ ) रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास भोसले चाळीसमोर संतोष भोसले यांच्या वाढदिवसाचा केक कापत असतांना पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे व त्यांच्या तीन सहकारी पोलिसांनी अल्पवयीन मुले व काही नागरीकांना बेदम मारहाण केली होती. यावेळी मारहाण करु नये अशी विनंती करणाऱ्या महिलांनाही पोलिसांना शिवीगाळ केली होती. (Loni Kalbhor News) याबाबतची लेखी तक्रार मिळूनही वरीष्ठांनी वैभव मोरे यांच्यासह संतोष राठोड व सभांजी देवीकर या त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाबत ठोस भुमिका न घेतल्याने, नागरीकांच्यात मोठी नाराजी पसरली होती.

घडलेल्या घटनेस 48 तास उलटुनही, वरील तिघांच्या विरोधात ठोस कारवाई होत नसल्याने, संतोष भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी (ता. 21) रोजी गावातील सर्व प्रकारचे व्यवहार बंद ठेवण्याबरोबरच, पोलिस ठाण्यावर मोर्चाचे नियोजन केले होते. (Loni Kalbhor News) मात्र शनिवारी सकाळीच पोलिस निरीक्षक कारवाईबाबत माहिती दिल्याने, भोसले कुटुंबियांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली.

याबाबत “पुणे प्राईम न्यूज” शी बोलतांना संतोष भोसले म्हणाले, पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे, पोलिस कर्मचारी संतोष राठोड व सभांजी देवीकर या तिघांच्यावर कारवाईसाठी आम्ही रविवारी आंदोलणाचा इशारा दिला होता. मात्र वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण यांनी पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे, पोलिस कर्मचारी संतोष राठोड व संभाजी देवीकर या तिघांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याबरोबरच, तिघांच्याही तात्काळ मुख्यालयात बदल्या करण्यात आल्याची माहिती आम्हाला दिली आहे. (Loni Kalbhor News)  या कारवाईमुळे आमचे समाधान झाल्याने, उद्या (रविवार)चे नियोजीत आंदोलन आम्ही मागे घेत आहोत. याबाबतत पत्रही पोलिसांना दिले आहे.

 

दरम्यान याबाबत “पुणे प्राईम न्यूज” शी बोलतांना लोणी काळभोरचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रेय चव्हाण म्हणाले, लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत भोसले चाळीत मंगळवारी (ता. १६ ) रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास घडलेला प्रकार चुकीचा होता. यामुळे पोलिस उपनिरीक्षक वैभव मोरे, पोलिस कर्मचारी संतोष राठोड व सभांजी देवीकर या तिघांची खातेनिहाय चौकशी सुरु करण्याबरोबरच, तिघांच्याही तात्काळ मुख्यालयात बदल्या करण्यात आल्या आहेत. (Loni Kalbhor News) पोलिस अथवा नागरीक, कोणीही चुकीचे वागल्यास, संबधितांच्या विरोधात कारवाई ही होणारच आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Loni Kalbhor News : हडपसर ते पंधरा नंबर या दरम्यान खाजगी बसमुळे (ट्रॅव्हल) होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याचे पोलीस उपायुक्तांचे आदेश ; प्रवीण काळभोर यांनी केली होती मागणी..

Loni Kalbhor Police news : लोणी काळभोर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्याच्या समय सुचकतेमुळे होल्डिंग बदलताना विद्युत प्रवाहाला चिकटलेल्या मुलाचे वाचले प्राण

Loni Kalbhor Maldhakka | लोणी काळभोर येथील मालधक्क्यासाठी ४७ कोटींचा निधी – पुणे रेल्वे विभागाचे परिचालन व्यवस्थापक डॉ. स्वप्नील नीला यांची माहिती

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

Sugar Commissioner News : कोणताही दबाव न घेता काम केले, याचे समाधान; साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भावना

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.