Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Leopard Attack : मोटरसायकलवरून घरी निघालेल्या बाप-लेकावर बिबट्याचा हल्ला ; आंबेगाव तालुक्यातील कळंब लौकी रस्त्यावरील प्रकार..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 5 July 2023, 17:20

Leopard Attack : मंचर, (पुणे) : मोटरसायकलवरून घरी निघालेल्या बाप-लेकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली आहे. यावेळी तीन बिबटे असल्याचा दावा स्थानिक ग्रामस्थानी केला असून या हल्ल्यात दोघेही बालमबाल बचावले आहेत. आंबेगाव तालुक्यातील लौकी येथे मंगळवारी रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. Leopard Attack  

रविराज धुमाळ व वडील काळूराम धुमाळ (रा. पेठ ता. आंबेगाव) असे हल्ला झालेल्या दोघांची नावे आहेत. या बिबट्याच्या हल्ल्यात दोघांच्या पायाच्या टाचेला जखमा झाल्या आहेत. Leopard Attack  

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री पावणेदहा वाजण्याच्या सुमारास कळंब लौकी रस्त्यावर देवराम गणपत थोरात यांच्या विहिरीजवळ सुरुवातीला बिबट्याने दीपक थोरात या दुचाकी स्वरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु हा हल्ला परतविण्यात दीपक थोरात यशस्वी झाला. मात्र मागून येणारे रविराज धुमाळ व वडील काळूराम धुमाळ (रा. पेठ ता. आंबेगाव) हे मोटरसायकलवर येत असताना रस्त्यातून जाणाऱ्या बिबट्याच्या जोडीने दोघांवर हल्ला केला. बिबट्याच्या हल्ल्यात दोघांच्या पायाच्या टाचेला जखमा झाल्या आहेत.

 

धुमाळ यांनी आरडाओरडा केल्यामुळे परिसरातील नागरिक धावून आले. प्रत्यक्ष मदतीला धावून येणाऱ्या नागरिकांनी यावेळेस तीन बिबटे एकत्र पाहिल्याचा दावा केला आहे. त्यातील एका बिबट्याने धुमाळ यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु या परिसरातील नागरिक अरडाओरड करत पळत आल्याने त्या बिबट्यांनी धूम ठोकली.

दरम्यान धुमाळ बापलेकांवर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे वनपाल शशिकांत मडके यांनी सांगितले. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा. बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. Leopard Attack

आंबेगाव तालुक्यात बिबट्याची दहशत कायम..
आंबेगाव तालुक्यात वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहे. तालुक्यातील चास, कळंब, चांडोली बुद्रुक, लौकी, चांडोली खुर्द या गावांमध्ये आत्तापर्यंत अनेक नागरिकांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. या वारंवार होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शेतात कामे करताना देखील दिवसाही बिबट्याचे दर्शन होत असते. अनेक वेळा शेतात कामे करण्यासाठी अनेक शेतकरी एकत्र येऊन ग्रुपने शेती कामे करावी लागत आहेत. पाळीव जनावरांचा फडशा बिबट्याने पडला आहे. Leopard Attack

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Mumbai News : सुप्रिया म्हणतात, ते फार हट्टी आहेत... अजित पवार यांनी उघड केलं थेट घरातील गुपीत! म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेला...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.