Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रुटीन चेकअप करणं फायद्याचंच; जाणून घ्या किती महत्त्वाचं असतं चेकअप?

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 23 November 2023, 7:00
Know about routine health check up

पुणे प्राईम न्यूज डेस्क: आजच्या युगात रुटीन चेकअप ही प्रत्येकाची गरज बनली आहे. बदलत्या जीवनशैलीत आणि धावपळीच्या जीवनात तुम्ही कधी किंवा कोणत्या आजाराला बळी पडू शकता हे सांगता येत नाही. अशा वेळी आपण नियमितपणे तपासणी अर्थात रुटीन चेकअप करून घेणे आणि आपल्या आरोग्याबाबत पुरेशी खबरदारी घेणे आवश्यक असते.

रक्तदाब जास्त किंवा कमी असो, दोन्ही बाबतीत तुम्ही तुमचा रक्तदाब नियमितपणे तपासणे गरजेचे असते. कारण त्याचा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम होऊ शकतो. उच्च रक्तदाब असल्यास हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताची शक्यता वाढते. अशा परिस्थितीत तुम्ही जेव्हाही तुमच्या डॉक्टरांकडे जाल तेव्हा तुमचे बीपी तपासत राहा. तुम्ही तुमचे वजन नियमितपणे मोजत राहिले पाहिजे. अचानक आणि जलद वजन वाढणे आणि वजन कमी होणे या दोन्ही गोष्टी कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रस्त असल्याचे दिसते.

जास्त वजन वाढणे हृदय, यकृत आणि मूत्रपिंडाचे आजार दर्शवतात. तर वजन कमी होणे संसर्ग किंवा कर्करोग दर्शवते. थायरॉईडमध्येही वजन झपाट्याने वाढू लागते किंवा कमी होऊ लागते. तुमची रक्त तपासणी वेळोवेळी करून घ्या. याच्या मदतीने रक्तातील ग्लुकोजची पातळी आणि रक्तातील इलेक्ट्रोलाइट काउंटची माहिती मिळणार आहे. जे किडनी आणि हृदयाच्या समस्या दर्शवतात.

 

युरिन तपासणीही गरजेची

रक्तातील साखर तपासण्यासाठी नियमित युरिन तपासणी केली जाते. युरिन इन्फेक्शन, रंग बदलणे किंवा दुर्गंधी येणे, लघवी करताना वेदना होणे, कोणताही रोग किंवा रक्त येणे, ताप येणेही देखील काही मोठ्या आजाराची लक्षणे असू शकतात.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post
to get marry needs maturity otherwise have face difficulties

लग्नासाठी हवी मॅच्युरिटी; नाहीतर उद्भवू शकतात अनेक समस्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.