Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Judgment of the court : पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेप…

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 29 June 2023, 12:11

Judgment of the court  पुणे : घरगुती कारणावरुन झालेल्या भांडणामध्ये पत्नीच्या डोक्यात लोखंडी राॅडने वार करत पत्नीला जखमी केले. यात पत्नीचा मृत्यू झाला. (Judgment of the court)  पत्नीचा खून केल्याप्रकरणी पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच पाच हजार रुपये दंड आकारण्याचे आदेश दिले. दंड न भरल्यास तीन महिने शिक्षा असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. हा आदेश पी पी जाधव न्यायालयाने दिला. (Judgment of the court)

रमाबाई ज्ञानेश्वर गायकवाड (वय 35, रा. भिमनगर, विश्रांतवाडी) असे मयत पत्नीचे नाव आहे. ज्ञानेश्वर आण्णा गायकवाड (वय 32, रा.भीमनगर, विश्रांतवाडी) असे जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

घरगुती कारणातून भांडण झाले असून आरोपीने त्याच्या पत्नीला मारहाण केली असल्याची फिर्याद विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक सोपान अगतराव नरळे (वय 30) यांनी 20/07/2019 रोजी दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नवरा ज्ञानेश्वर हा घरी आला असता ‘मला तु काय काम करते, चल उठ वर बस’ असे म्हणाला. त्याची पत्नी वर न बसल्याने त्याचा राग आल्याने त्याने लोखंडी राॅडने डोक्यात व हातावर मारून पळून गेला. असा जबाब रमाबाई यांनी दिला होता. दरम्यान गंभीर जखमी केल्याने तिच्यावर उपचार सुरु असताना रमाबाई गायकवाड यांचा 21/07/2019 रोजी रात्री 1.30 वाजता उपचारा दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे आरोपी ज्ञानेर आण्णा गायकवाड याने मयत रमाबाई गायकवाड हिस मारहाण करून गंभीर जखमी करून जिवे ठार केले.

दरम्यान, या खटल्यात सरकारी वकील नामदेव तरळगटटी  यांनी कामकाज पहिले तर त्यांना  पोलीस हवालदार एन पी पाटील यांनी मदत केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

Politics : पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या आशीर्वादानेच ; पण चार दिवस आधी जे घडलं... फडणवीसांच्या दाव्याने पुन्हा खळबळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.