Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

iran israel war : दुबईत युद्धाचा भडका! पुण्यातील ८० एमबीए विद्यार्थी अडकले; रडत-भडत पालकांनी सरकारला घातले ‘हे’ साकडे.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 2 March 2026, 18:47
iran israel war

PHOTO- social media

iran israel war : अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर मध्य पूर्वेत तणाव तीव्र झाला असून त्याचे पडसाद आता नागरी हवाई वाहतुकीवर उमटू लागले आहेत. आखाती देशांतील हवाई क्षेत्र काही काळासाठी बंद किंवा मर्यादित करण्यात आल्याने अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द झाली. त्याचा थेट परिणाम Dubai International Airport येथील उड्डाणांवर झाला असून भारताकडे येणारी आणि येथून जाणारी अनेक विमाने थांबवण्यात आली आहेत. परिणामी, मोठ्या संख्येने भारतीय प्रवासी दुबईत अडकले आहेत.

 

यामध्ये पुण्यातील एका व्यवस्थापन महाविद्यालयाच्या 80 एमबीए विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. शैक्षणिक सहलीसाठी हे विद्यार्थी दुबईला गेले होते आणि 1 मार्च रोजी भारतात परतण्याचे नियोजन होते. मात्र, उड्डाणे अचानक रद्द झाल्याने त्यांना दुबईतच थांबावे लागले. विद्यार्थी सध्या सुरक्षित असल्याची माहिती मिळत असली, तरी त्यांच्या कुटुंबीयांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

हिंगोली येथील खुशी बढेरा ही विद्यार्थिनीही या गटात आहे. तिच्या वडिलांनी केंद्र सरकारकडे विशेष हस्तक्षेपाची मागणी केली आहे. युक्रेन युद्धकाळात जशी विशेष मोहीम राबवून विद्यार्थ्यांची सुटका करण्यात आली, त्याच धर्तीवर या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणावे, अशी त्यांची विनंती आहे.

दरम्यान, रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उत्कर्ष मपारा हाही दुबईत अडकला आहे. ग्लोबल एमबीएच्या 6 महिन्यांच्या अभ्यासक्रमासाठी तो 18 फेब्रुवारी रोजी दुबईत दाखल झाला होता. तो स्वतंत्रपणे राहत असून कुटुंबीयांशी सातत्याने संपर्कात आहे. “तो सुरक्षित आहे, पण पालक म्हणून काळजी वाटते,” असे त्याचे वडील राजेश मपारा यांनी सांगितले.

सध्याची परिस्थिती विद्यार्थ्यांसह पर्यटन किंवा नोकरीसाठी परदेशात गेलेल्या भारतीयांसाठी अनिश्चिततेची ठरत आहे. हवाई मार्ग सुरळीत होईपर्यंत प्रवाशांना अतिरिक्त निवास आणि खर्चाचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञांच्या मते, अशा परिस्थितीत भारतीय दूतावासाशी संपर्क ठेवणे, अधिकृत प्रवास सल्ल्यांवर लक्ष ठेवणे आणि विमान कंपन्यांच्या अद्ययावत सूचनांची माहिती घेणे आवश्यक आहे.

मध्य पूर्वेतील तणाव किती काळ टिकणार, याबाबत स्पष्टता नसली तरी या घटनांनी परदेशात शिक्षण आणि रोजगारासाठी गेलेल्या तरुणांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणला आहे. सरकारने परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी पालकांकडून होत आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Bombay High Court Aurangabad Bench

Bombay High Court Aurangabad Bench : संमतीने ठेवलेले संबंध 'शोषण' कसं? सज्ञान असाल तर जबाबदारी तुमचीच; कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.