Monday, September 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News | तरुणाच्या धमकीला घाबरून मुलीच्या वडिलांची आत्महत्या ; हडपसर परिसरातील घटना, एकावर गुन्हा दाखल..

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 15 May 2023, 15:50

Hadapsar News |  हडपसर, (पुणे) : तुमच्या मुलीचे लग्न माझ्याशी लावून दिले नाही तर दुसरीकडे कोठे लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी दिल्याने मुलीच्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार जून २०२२ ते ७ मे २०२३ दरम्यान घडला आहे.

परमेश्वर रमेश पात्रे (वय ४०, रा. गोंधळेनगर, हडपसर) असे आत्महत्या केलेल्या वडिलांचे नाव आहे. याबाबत हडपसर पोलिसांनी मुकेश गोपाळ देढे (वय २१, रा. चंदननगर चौकीसमोर, खराडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत जया पात्रे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

तर तिचे दुसरीकडे कोठेही लग्न होऊ देणार नाही…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश देढे हा फिर्यादी यांच्या मुलीबरोबर लग्न करणार असल्याचे सांगत होता. तुम्हाला काय करायचे ते करा, जर तुम्ही मुलीचे लग्न माझ्यासोबत लावून दिले नाही तर तिचे दुसरीकडे कोठेही लग्न होऊ देणार नाही, अशी धमकी तो वारंवार देत होता.

दरम्यान, आरोपी पात्रे याच्या सततच्या धमक्यांमुळे रविवारी (ता. ०७) परमेश्वर पात्रे यांनी घरासमोरील बाथरुममध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. धार्मिक कार्य पूर्ण केल्यानंतर आता फिर्याद देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक दिगंबर सोनटक्के तपास करीत आहेत.

 

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Khadakwasla Dam | खडकवासला धरणात पोहायला गेल्या अन् जीव गमावून बसल्या,दोघींचे मृतदेह अखेर सापडले

Hadapsar Railway Station | हडपसर टर्मिनलसाठी तब्बल १३६ कोटी ; रेल्वे प्रवास होणार सुसाट

Hadapsar News : हडपसर येथील साधना विद्यालयाच्या जलतरण तलावात अल्पवयीन मुलगा बुडाला ; मामासोबत तलावात पोहायला गेलेल्या भाच्यावर काळाचा घाला

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

घरात पीठ संपलं म्हणून शेजाऱ्याकडे मागायला गेली; 52 वर्षीय आरोपीची नजर फिरली अन् 12 वर्षीय मुलीवर केला अत्याचार; पुण्यातील घटना

Monday, 28 September 2026, 9:45

‘दारू पिऊ नका, नाहीतर माहेरी जाईन’ म्हणाली; पती संतापला अन् 23 वर्षीय पत्नीवर कोयत्याने वार करून केली हत्या

Monday, 28 September 2026, 9:20

ग्लॅमरच्या आड ‘रात्रीचा सौदा’! प्रसिद्ध अभिनेत्री मुलींना जाळ्यात ओढायची, मग पाठवायची लॉजवर; पोलिसांमुळे समोर आलं संपूर्ण कांड

Monday, 28 September 2026, 8:45

बँक कर्मचाऱ्यांचा 3 दिवसांचा संप मागे; सोमवारपासून बँका राहणार सुरू

Monday, 28 September 2026, 8:15

Maharashtra Weather: पुणे-मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं वातावरण; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Monday, 28 September 2026, 8:06

Daily Horoscope: 28 सप्टेंबरचा दिवस ठरणार खास! कोणाला मिळणार यश, पैसा आणि नवीन संधी? पाहा आजचे राशिभविष्य

Monday, 28 September 2026, 7:51
Next Post

Sad News | दुर्दैवी! लिफ्टमध्ये मान अडकून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp