Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar Crime : सतत झोपून असल्याच्या कारणावरून बापानेच घोटला २८ वर्षीय मुलाचा गळा ; हडपसर परिसरातील घटना..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 14 April 2023, 15:30
Man murdered his wife and daughter in pune

Hadapsar Crime  हडपसर, (पुणे) : आजारी मुलगा सतत बेडवर झोपून असल्याच्या कारणावरून बापाने आपल्याच २८ वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

काळेपडळ येथील केतकेश्वर कॉलनीत गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी-वडिलांना हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अभिजीत बाबुराव जायभाय (वय – २८) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. आरोपी वडील बाबुराव दिनकर जायभाय (वय – ५०) यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत मुलाची आई सुनिता बाबुराव जायभाय (वय – ४५) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

सहा महिन्यापूर्वी अभिजीत जायभाय याच्या डोक्यात मार लागला होता. त्यामुळे तो अंथरुणाला खिळून होता. तरुण पोरगा काही काम न करता घरात झोपून असल्यामुळे पती-पत्नी सतत वाद होत होते. आरोपी बाबुराव जायभाय हा त्याचा जगून काही उपयोग नाही, आज ना उद्या हा मरणारच आहे” असे वारंवार बोलायचा. यातून नवरा बायको दोघात वाद व्हायचे.

आजारी असल्याने अभिजीत याचा रुग्णालयाचा खर्च देखील वाढत होता. हाच राग मनात धरून आरोपी वडिलांनी गुरुवारी दुपारी गळा आवळून त्याचा खून केला असावा असा संशय पोलिसांना आहे.

दरम्यान घर कामाला गेलेल्या फिर्यादी परत आल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांचा लक्षात आला. त्यांनी पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी वडिलांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक विश्वास डगळे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

Ambedkar Jayanti 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेकरांना माजी आमदार बापूसाहेब पठारे यांनी मोफत वर्तमान पत्र सुरू करुन केले अनोखे अभिवादन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.