Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Daund News : दौंड येथे दहावीच्या मुलीची भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या ; परिसरात हळहळ..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 23 May 2023, 17:49

हनुमंत चिकणे
दौंड, (पुणे) Daund News : भावाला भावनिक पत्र लिहून भवानीनगर दौंड (Daund News) येथील एका १७ वर्षीय मुलीने भीमा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. (Daund News) सोमवारी (ता. २२) रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली आहे. (Daund News) या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Daund News)

 

नाजुका शामराव ननवरे (वय – १७, रा. सरपंच वस्ती, भवानीनगर, दौंड) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे.

नाजुकाने उचलले टोकाचे पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाजुकाचा भाऊ हा पुण्यात कामाला आहे. सोमवारी संध्याकाळी पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास कामावरून दौंडला घरी परत येत असताना त्याला त्याच्या चुलत भावाचा फोन आला की बहीण नाजुका कुठे आहे. ननवरे नावाच्या मुलीने भीमा नदी पुलावरून नदीपात्रात उडी मारली आहे. तेव्हा तू चौकशी करून ये आणि मला कळव असे मुलीच्या भावाने त्याला सांगितले.

काही वेळापूर्वी नाजुकाचा भाऊ घटनास्थळी आला त्याने घटनास्थळाची पाहणी केली तसेच आपली बहीण वापरत असलेली दुचाकी त्याला दिसून आली. घटनास्थळावर उपस्थित नातेवाईक व जमलेल्या लोकांनी नाजुका हिचा नदीपात्रात शोध घेतला असता ती मिळून आली. तिला तात्काळ सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचे निधन झाल्याचे सांगितले.

दरम्यान, नाजुका हिने मृत्यूपूर्वी आपल्या भावासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवलेली मिळून आली त्यामध्ये तिने लिहिले होते कि, मी तुला दुखावले आहे. मला माफ कर, तुला दुखावल्याने मला असे वाटते की माझं जगून काहीच उपयोग नाही. तुझं मन मोठं म्हणून तू माझ्यासाठी एवढे सगळे करतो. यासाठी मी तुझी आभारी आहे. मला तुझी प्रगती होताना बघायचंय. पण जाऊ दे तू नेहमी स्वतःची काळजी घे असा शेवटचा निरोप बहिणीने आपल्या भावाला देऊन आपला जीवन प्रवास संपविला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील एका २० वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Crime news : अभ्यास करताना तरुणीने गळफास घेऊन केली आत्महत्या

Suicide | विश्रामबाग पोलिस ठाण्यात आरोपीची गळफास घेऊन आत्महत्या…

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

bjp pune

BJP Pune : पुण्यात भाजपचा मोठा मेळावा! 2029 च्या विजयासाठी रवींद्र चव्हाणांनी दिला ‘हा’ खास संदेश; विरोधकांच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर देणार

Wednesday, 8 April 2026, 11:48
Gold Silver Price Today: Big jump in gold and silver prices; Know today's rates

आता सोने खरेदी करणे स्वप्नच राहणार? जागतिक घडामोडींमुळे सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; पाहा आजचे दर

Wednesday, 8 April 2026, 11:39

Lonikand News: लोणीकंद येथे यात्रेत झालेल्या जुन्या वादातून तरुणाला ‘विकेट’ टाकण्याची धमकी; दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wednesday, 8 April 2026, 11:35

भीमाशंकरला जाण्याचा प्लॅन करताय? सावधान! सलग 53 दिवस मंदिर राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

Wednesday, 8 April 2026, 11:15

आता पैशांचे टेन्शन सोडा! केंद्र सरकारची ‘ही’ योजना कामगारांना करणार मालामाल; दरमहा बँक खात्यात पडणार 3000 रुपये

Wednesday, 8 April 2026, 11:06

लातूर हादरलं! तक्रार द्यायला गेले अन् पोलीस ठाण्यात नको ते घडलं; हातावर नराधमांची नावे लिहून शेतकऱ्याचा करुण अंत

Wednesday, 8 April 2026, 10:26
Next Post

Crime News | भोर तालुक्यातील कुसगाव येथून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचे अपहरण करून खून ; दोन सराईतांना बेड्या, स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.