Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सासऱ्याच्या घरावर जावयाचा ‘डल्ला’ ; चोरट्या जावयास हडपसर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 18 July 2022, 16:30

हडपसर : घरातील सर्वजण सिनेमा पहायला गेले असल्याची संधी साधून जवयानेच बनावट चावीने सदनिका उघडून सासऱ्याच्या घरात ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे दागिने चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी आरोपी जावयास अटक केली आहे.

निखील संभाजी पवार (वय-२३, रा. संभाजीनगर चाळ, जयसिंगपुर, कोल्हापुर) असे अटक करण्यात आलेल्या जावयाचे नाव आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ७० ग्रॅम वजनाचे ३ लाख ५० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. १०) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास विश्वजीत अशोक कांबळे रा. इंद्रायणी सोसायटी, साडेसतरा नळी, हडपसर यांनी घरफोडी झाल्याची तक्रार हडपसर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सदर घटनेचा तपास करीत असताना घरामध्ये कोणत्याही प्रकारची तोडफोड अगर कोणत्याही इतर वस्तुस हात लागलेला नसल्याने दिसून आले. त्यामुळे चोरी हि घरातील ओळखीच्या व्यक्तीने केल्याचा संशय पोलिसांना होता.

त्यानुसार, पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ यांचे माहितीवरून जावई निखील पवार याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने घरातील सर्वजण सिनेमा पहायला गेले असल्याची संधी साधून बनावट चावीने सदनिका उघडून सास-यांच्या घरात चोरी केल्याचे कबुल केले आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ७० ग्रॅम वजनाचे ३ लाख ५० हजार रुपयांचे दागिने जप्त केले आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54

Big News : जनगणना प्रशिक्षणावर बहिष्कार; फुरसुंगीतील ७ शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:47
Next Post

राज्यातील संगणक टंकलेखन ऑनलाईन परीक्षा २५ जुलैपासून...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.