Saturday, October 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : भामा आसखेड धरणावर रील्स काढणे पडले महागात, वराळे येथील तरुणाचा बुडून मृत्यू…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 March 2023, 15:56

( Crime News ) पुणे : करांजविहीरे भामा आसखेड धरणावर पार्टीसाठी गेलेल्या मंद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकाने धरणाच्या काठावर उभे राहून रिल्स शूट करण्याचा प्रयत्न केला असता पाय घसरून पाण्यात बुडून  (Crime News )मृत्यू झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.

दत्ता भारती (वय- २४ रा.वराळे, मूळ रा. बीड असे मृत झालेल्या युवकाचे नाव आहे.

मंद्यधुंद अवस्थेतील युवकाने धरणाच्या काठावर उभे राहून रिल्स शूट करण्याचा केला प्रयत्न…

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. ११) वराळे येथील तीन मित्र पार्टी करण्यासाठी करांजविहीरे भामा आसखेड धरणावर गेले होते. यावेळी मंद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकाने धरणाच्या काठावर उभे राहून रिल्स शूट करण्याचा प्रयत्न करीत होते. यावेळी धारणाकाठी रिल्स शूट करताना पाय घसरून पाण्यात पडला.पोहता येत नसल्याने तो बूडू लागला यावेळी त्याच्या इतर दोन मित्रांनी त्यांनाही पोहता येत नसल्याने मदतीसाठी आरडाओरड करण्यास सुरूवात केली. परंतु वाचविण्यासाठी कोणीच उपलब्ध नसल्याने तो पाण्यात बुडाला.

याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीसांना माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण यांनी घटना स्थळी धाव घेतली. मृतदेह शोध कार्यासाठी खेड तालुका आपत्ती निवारण टीम आपदा मित्रांशी व तळेगाव येथील आपदा मित्रांशी संपर्क साधला. मृतदेह रविवारी (ता. १२) दुपारी १२ वाजता शोधण्यात आला.

यावेळी आपदा मित्र वन्यजीव रक्षक मावळ संस्था व आपदा मित्र संस्थापक निलेश गराडे, अध्यक्ष अनिल आंद्रे, भास्कर माळी, गणेश गायकवाड, शुभम काकडे, विनय सावंत, विकी दौंडकर, जिगर सोलंकी, सत्यम सावंत, सचिन वाडेकर, श्रीयश भेगडे, अनिश गराडे, सार्थक घुले, गणेश सोंडेकर, कमल परदेशी, बापूसाहेब सोनवणे, शांताराम गाडे, श्रीकांत बिरदवडे, सचिन भोपे, नितीन गाडे, सचिन मरगज, विक्रांत चौधरी आदींनी मेहनत घेतली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Lonavala Crime : मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आलेल्या आयटीतील तरुणाचा स्वमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू..!

इंद्रायणी नदीवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू ; मावळ तालुक्यातील वराळे येथील घटना..!

Breaking News : आंबेठाणला शेतातील खड्ड्यात बुडून तीन चिमुकल्यांचा दुर्दैवी अंत

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कुख्यात गुंड निलेश घायवळला 6 गुन्ह्यांत अभय? उच्च न्यायालयाचा पोलिसांना स्पष्ट आदेश; कोर्टात नेमकं काय घडलं?

Friday, 30 October 2026, 22:37

मायलेकाने 18 व्या मजल्यावरून घेतली उडी! पिंपरी-चिंचवडमध्ये दुर्दैवी घटना; टोकाचं पाऊल का उचललं?

Friday, 30 October 2026, 22:04

प्रेमविवाहाच्या विरोधातून दोन कुटुंबे आमनेसामने; शिरूर पोलिस ठाण्यातच एकमेकांविरोधात तुंबळ हाणामारी…..

Friday, 30 October 2026, 21:33

लंडनहून गुपचूप भारतात परतली, पिंपरीतील आलिशान फ्लॅटमध्ये मुग्धाचा कुजलेला मृतदेह! झोमॅटो-ब्लिंकिटने उघडलं गूढ

Friday, 30 October 2026, 20:46

पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय! सर्व परीक्षा रद्द; आता ‘या’ तारखेला होणार पेपर, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट

Friday, 30 October 2026, 19:49

पुणे महापालिकेच्या 18 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! बोनसबाबत मोठा निर्णय; दरवर्षी पगारात होणार 2 हजारांची वाढ

Friday, 30 October 2026, 19:01
Next Post

Political News : सुषमा अंधारे यांचा रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp