Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime : सिगारेट बॉक्स चोरी करणारी टोळी जेरबंद ; १० गुन्हे उघडकीस, गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 27 April 2023, 10:28

Crime पुणे : किराणा मालाचे दुकान फोडून सिगारेटचे बॉक्स चोरणार्‍या आंतरराज्य टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४ लाख १० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

बुधाराम बियाराम चौधरी (वय ४५, रा. वडगाव शेरी, मूळ – रा. राणी वाल, ता. जितारण, जि. पोली, राजस्थान) रामलाल ढगळाराम चौधरी (वय – २९) आणि महावीर बगदाराम मेघवंशी (वय १९, दोघेही रा. दत्तवाडी, मूळ-राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

नाना पेठमधील जय अंबे ट्रेडर्स किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी ५ लाख १० हजारांची सिगारेट पाकिटे चोरून नेली होती. युनिट एककडून आरोपींचा शोध सुरू होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तीन रिक्षांतून प्रवास करीत वडगाव शेरीत उतरल्याचे निष्पन्न झाले. पोलिस कर्मचारी आण्णा माने, अमोल पवार यांना आरोपींची माहिती मिळाली.

 

दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सैय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपी बुधारामला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने नाना पेठेतील दुकानातून सिगारेटची चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्या दोन साथीदारांनाही पथकाने अटक केली. त्याच्याविरुद्ध यापूर्वी विश्रामबाग, कोंढवा, समर्थ, हडपसर परिसरात घरफोडी, चोरीचे १० गुन्हे दाखल आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Crime : पतीनेच काढले त्याक्षणाचे व्हिडीओ अन नातेवाईकांना दाखविण्याची पत्नीला दिली धमकी

Pune Election : पुणे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी ! मतदार राजा जागा हो बळीराजाचा आधार हो 

Pune Crime : पिसोळी येथील ज्येष्ठ नागरिकाच्या खुनाचा छडा अवघ्या तासात लावला ; कोंढवा पोलिसांची कामगिरी ; दारू पिताना झालेल्या वादातूनच मित्राने केली हत्या

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Pune : तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेली बांधकामे नियमित करून घेण्याचा घाट ; आतापर्यंत केवळ ६७ प्रकरणे मंजूर, जाचक अटींमुळे नागरिकांची पाठ..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.