Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वाघोलीत गुन्हे शाखा युनिट 6 ची धडक कारवाई ; 76 लाखांचा एम.डी. अंमली पदार्थ जप्त

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 16 August 2025, 19:32

वाघोली : स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी वाघोली परिसरात गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी तब्बल 76 लाख 1 हजार 710 रुपयांचा मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी राजस्थानातील दोन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी 15 ऑगस्टला तांबे वस्ती, गुलमोहर पार्क मागे, बकोरी, वाघोली येथे करण्यात आली.

 

रामेश्वरलाल मोतीजी आहिर, (वय – 45, रा. अहिर मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, गांव चक्रतीय, जिल्हा चित्तोडगड राज्य राजस्थान), नक्षत्र हेमराज अहिर, (वय 25, रा अहिर मोहल्ला, पोस्ट लोठीयाना, गांव चक्रतीय, जिल्हा चित्तोडगड राज्य राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखेचे पथक गस्त घालीत असताना अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत बकोरी, वाघोली येथे सार्वजनीक ठिकाणी रामेश्वरलाल आहिर व नक्षत्र अहिर यांच्या ताब्यातून एकुण 76 लाख 1 हजार 710 रुपयांचा मॅफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्यामध्ये 351 ग्रॅम 502 मिलीग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ तसेच इतर रैवज जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या विरुध्द वाघोली पोलीस स्टेशन गुन्हा रजि. 420 /2025 एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम 8 (क), 21 (क), 29 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक, राकेश कदम, मदन कांबळे, व पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे, प्रशांत बोमांदंडी, संदिप शेळके, संदिप जाधव, नितीन जगदाळे, दिनेश बास्टेवाड, सारंग दळे, प्रशांत कापुरे, गिरीश नाणेकर, सचिन पवार, कानिफनाथ कारखेले, ऋषीकेश व्यवहारे, गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पॉर्शे विसरलात? आता बीएमडब्ल्यूचा थरार! चांदणी चौकात दारूच्या नशेत कारला धडक; थोडक्यात अनर्थ टळला

Wednesday, 1 April 2026, 17:52

गॅस ग्राहकांनो सतर्क राहा! बुकिंगच्या बहाण्याने नागरिकांची लूट; सायबर पोलिसांकडून बचावासाठी ‘हे’ महत्त्वाचे आवाहन

Wednesday, 1 April 2026, 17:29

संतापजनक! पुण्यात बीएमडब्ल्यू चालकाचा भर रस्त्यात धिंगाणा; आधी अपघात केला आणि मग 15 मिनिटं झोपून काढली

Wednesday, 1 April 2026, 17:02

सुनेत्रा वहिनींना “तो” फोन अन् झिरवळांचा खळबळजनक खुलासा! मंत्रिमंडळाच्या बैठकीला दांडी मारून मंत्री कुठे गायब?

Wednesday, 1 April 2026, 16:55

Maharashtra Cabinet Decision : SC आरक्षण उपवर्गीकरणासाठी मोठा निर्णय! महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 6 धडाकेबाज निर्णय जाहीर

Wednesday, 1 April 2026, 16:39

धुळीमुळे सतत शिंका आणि खोकला येतोय? ‘हे’ सोपे उपाय नक्की करून बघा

Wednesday, 1 April 2026, 16:35
Next Post

मुंबई उच्च न्यायालयाकडून अल्पवयीन अपहरण व लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपीस जामीन मंजूर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.