Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जबरदस्तीने महिलेच्या घरात घुसून विनयभंग करणाऱ्या आरोपीला चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 21 February 2023, 19:37

चाकण : जबरदस्तीने घरात घुसून महिलेचा विनयभंग करून तिच्या वडिलांना बेदम मारहाण करणाऱ्या आरोपीला चाकण पोलिसांनी अटक केली आहे.

विजय मोहन राठोड (वय-३२, रा. खराबवाडी, चाकण) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने सोमवारी (ता.२०) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदर प्रकार हा रविवारी (ता.१९) रात्री पावणे दहाच्या सुमारास खेड तालुक्यातील नाणेकरवाडी येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या नाणेकरवाडी (ता. खेड) येथे कुटुंबासोबत राहतात. रविवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास फिर्यादी महिला या घरामध्ये एकट्या असताना आरोपी विजय राठोड हा जबरदस्तीने घरात घुसला. आणि त्याने अश्लील बोलत महिलेसोबत गैरवर्तन केले. तसेच घरासमोर पडलेला दगड हातात घेऊन महिलेला मारहाण केली.

 

दरम्यान, आरोपी महिलेला मारहाण करीत असताना, फिर्यादीचे वडील भांडणे सोडवण्यासाठी गेले असता आरोपीने त्यांनाही हाताने मारहाण केली. तसेच घरातील सामानाची तोडफोड केली.

याप्रकरणी पीडित महिलेने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी विजय राठोड याच्यावर आयपीसी ५०९, ३५४, ४५२, ३२४, ४२७, ५०, ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच चाकण पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

तडीपार आदेशाला केराची टोपली! आरोपीविरुद्ध शिरूर पोलिसांची कडक कारवाई

Sunday, 5 July 2026, 7:33

आजचा दिवस आव्हानांचा! ‘या’ राशींना प्रत्येक पावलावर करावी लागणार कसरत, वाचा राशीभविष्य

Sunday, 5 July 2026, 7:21

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10
Next Post

देशातील सर्वात वेगवान बेसबॉल पिचरचा विक्रम इंदापूरचे सुपुत्र अक्षय मोरे यांच्या नावावर...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.