Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big News : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढत सामूहिक बलात्कार; एक महिला माजी सैनिकाची पत्नी…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 July 2023, 19:26

Big News मणिपूर : मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला. त्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करण्यात आल्या. (Big News) दरम्यान, पीडित महिलांमधील एक महिला कारगिल युद्धात सहभाग घेतलेल्या माजी सैनिकाची पत्नी असल्याचे समोर आले आहे. मणिपूरच्या या घटनेने देशभरात खळबळ उडाली असून, अनेकांनी या घटनेचा निषेध केला आहे. (Big News)

या घटनेबाबत पीडित महिलेने दिलेली प्रतिक्रीया धक्कादायक आहे. आम्हा दोन महिलांना हजारो पुरुषांसमोर बंदूकीच्या धाकाने अंगावरील कपडे काढले नाहीत तर जीवे मारण्याची धमकी दिली. आम्हाला त्रास दिला, आमची धिंड काढली, असे देखील त्यांनी सांगितले.चुराचंदपूर येथील एका मदत शिबिरात आसरा घेतलेल्या माजी सैनिकाने (वय ६५) सांगितले की, माझ्या पत्नीला या घटनेचा मोठा धक्का बसला. मात्र, मुलांकडे पाहून ती पुन्हा जगण्यासाठी बळ एकवटू पाहत आहे.

हजारो लोकांच्या झुंडीने ३ आणि ४ मे रोजी गावावर हल्ला केला. घरे, चर्च पाळीव जनावरे मारुन टाकली. घरे जाळण्यास सुरुवात केली. त्या भीतीने अनेक लोक जीव वाचविण्यासाठी सैरावैरा पळत सुटले. पत्नीची आणि माझी चुकामुक झाली. त्यावेळी ती आणि गावातील चौघे जंगलातील एका झाडामागे लपून बसले. काही हल्लेखोरांनी जंगलात लपलेल्या माझ्या पत्नीला आणि चार जणांना पकडले.

 

माझी पत्नी आणि आणि दुसरी एक महिला आणि तिचे बाळ दुसऱ्या एका कुटुंबातील तिघे तेथे होते. त्यांना बाहेर आणले तेव्हा पोलिसांचे एक वाहन तेथे दिसले. ते काही प्रयत्न करणार, तेवढ्यात जमावाने पोलिसांना न जूमानता माझ्या पत्नीला आणि इतर चौघांना वाहनातून बाहेर ओढले. त्यानंतर तीन महिलांना कपडे काढण्यास सांगितले.

एका महिलेच्या काखेत लहान मुल होते. तीला जमावातील काही लोकांनी जाण्यास सांगितले. तर जमावातील काही जण दुसऱ्या तरुणीसोबत छेडछाड करत होते. त्यावेळी तीच्या वडिलांनी आणि भावाने त्याला विरोध केला तेव्हा त्यांना मारुन टाकण्यात आले, ही धक्कादायक माहिती पीडित महिलेच्या पतीने दिली.

एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे, नंतर जमावाने त्या तरुणीवर सामुहिक बलात्कार केला. पोलिसांनी सांगितले की, सामुहिक बलात्काराबाबत ठोसपणे सांगितले जावू शकत नाही, कारण ती तरुणी सापडलेली नाही. पिडीत महिलेचा पती माजी सैनिकाने सांगितले की, नंतर तीचा प्रियकर तीला सोबत घेऊन गेला. जवळपास दोन ते तीन तास तीच्यासोबत दृष्कृत्य करण्यात आले.

दरम्यान, याप्रकरणी ५ जिल्ह्यांमधील जमावबंदीबाबतची शिथिलता काढण्यात आली असून तेथे कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. आतापर्यंत पोलिसांनी हिंसाचारात सहभागी झालेल्या ४५२ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती मणिपूर पोलिसांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post

Sunny Nimhan : शिवाजीनगर मतदार संघात कार्यसम्राट मोफत महा- आरोग्य शिबीर..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.