Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Big Breaking : शरद पवारांना धमकी देणाऱ्याला पुण्यातून ठोकल्या बेड्या

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 June 2023, 11:50

Big Breaking : मुंबई /पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकी प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला पुण्यातून अटक केली. (The person who threatened Sharad Pawar was shackled from Pune)

ट्विटर हँडलवरुन आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांना धमकी दिली होती

सागर बर्वे (34 वर्षे) असं या आरोपीचे नाव आहे. सागरने एका ट्विटर हँडलवरुन आणि फेसबुकवरील पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांना धमकी दिली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांना धमकी देणारा आरोपी सागर बर्वेला रविवारी पुण्यातून अटक करण्यात आली आहे. सागर बर्वे हा आयटी इंजिनिअर आहे. मुंबई पोलिसांच्या गुनेहा शाखेने ही कारवाई केली आहे. (Big Breaking ) अटक केल्यानंतर आरोपीला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला 13 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सागर बर्वेने फेसबुकवर ‘नर्मदाबाई पटवर्धन’ नावाने पेज तयार केले होते. त्याने या फेसबुक पेजवरुन शरद पवार यांना उद्देशून ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…’, अशी धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. यासोबतच सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर हँडलवरुनही आक्षेपार्ह भाषा वापरून पोस्ट करण्यात आली होती. (Big Breaking ) या पोस्टमध्ये शरद पवार यांची तुलना औरंगजेबाशी करणारा मजकूर पोस्ट करण्यात आला होता.

शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली होती. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन आरोपीविरोधात कडक कारवाई करत अटक करण्यात यावी अशी मागणी केली होती. (Big Breaking ) तर, केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं, अशी मागणी अजित पवार यांनी केली होती.

त्यानंतर आरोपीविरोधात मुंबईच्या एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. (Big Breaking ) याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. गुन्हे शाखेने तपासादरम्यान इलेक्ट्रॉनिक टेहळणीच्या आधारे आरोपी सागर बर्वेला पुण्यातून अटक केली. सागरने असे कृत्य का केले, या मागे त्याचा नेमका काय उद्देश होता या सर्व बाजूने पोलिसांचा तपास सुरु आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : देवेंद्र फडणवीसांच्या बोलण्याला महत्त्व देऊ नका; अजित पवार यांचे भाष्य! म्हणाले,…

Mumbai News : परदेशात हेलिकॉप्टरच्या वाऱ्यानं पीच सुकवलं; आपण हेअर ड्रायरने… राज ठाकरेंनी सुनावले खडे बोल!

Mumbai News : ना सुरक्षारक्षक, ना कार्यकर्त्यांचा लवाजमा… सर्वत्र मंत्री गिरीश महाजनांच्या एकट्याने प्रवासाची चर्चा!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

Pune News : पुण्यात पत्रकारावर गोळीबार, १५ दिवसांपूर्वीच झाला होता हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.