Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhigwan Crime | दोघांनी अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार ! मुलगी गर्भवती राहिल्यानंतर प्रकार उघडकीस; त्यानंतर आरोपीने केली आत्महत्या…

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 30 April 2023, 17:16

सागर जगदाळे

Bhigwan Crime |  भिगवण : अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीने आत्महत्या केल्याचा खळबळजनक प्रकार इंदापूर तालुक्यातील शेटफळगढे येथून समोर आला आहे. एका 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन नराधामांनी अत्याचार केल्याची घटना काही दिवसापुर्वी घडली होती. यामध्ये मुलगी गर्भवती राहील्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला होता.

शेटफळगडे परिसरातील एका वीटभट्टीच्या ठिकाणी वेळोवेळी या मुलीवर अत्याचार करण्यात आले होते. दरम्यान यातील एका आरोपीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.

 

अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार (वय 45 वर्ष रा‌. शेटफळगडे ता. इंदापूर) असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अर्जुन उर्फ अजित रामभाऊ कुंभार (वय 45 वर्ष रा‌. शेटफळगडे ता. इंदापूर) व रमेश रघुनाथ मोरे (वय 35 वर्ष रा. शेटफळगडे ता. इंदापूर) या दोघांवर पोलिसांनी पोस्को कायद्यासह अट्रोसिटी दाखल केला होता.

आरोपी अर्जुन याने शेटफळगढे गावातील कालव्याजवळील एका शेतातील चिंचेच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

शारीरिक संबंध ठेवू दिले नाही तर तुझ्या वडिलांकडे बदनामी करण्याची धमकी नराधांनी वेळोवेळी अल्पवयीन मुलीला दिली होती. या भितीतून दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. यातून मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहीली त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

त्यानंतर दोन आरोपीपैकी एक गावचा माजी उपसरपंच असल्याचे समोर आले. यातील एकास पोलिसांनी अटक केली होती, तर एकजण फरार होता. दरम्यान यातील एका आरोपीने आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10
Next Post

Arrested | अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी फरार आरोपीला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.