Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Beed News : पाहताक्षणी दोघांचं जडलं प्रेम, साता जन्माच्या आणाभाका, अन्…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 24 June 2023, 16:05

Beed News : बीड : २० वर्षीय विवाहितेने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेमविवाह केलेल्या या विवाहितेने तीन महिन्यातच आयुष्याचा शेवट केला. धक्कादायक म्हणजे पती आणि सासूच्या जाचास कंटाळून मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. साता जन्माच्या सोबतीच्या आणाभाका, आयुष्यभर साथ देण्याचे वचन देऊन पतीने तीन महिन्यातच खरा चेहरा दाखवल्याने एका प्रेमविवाहाचा करुण अंत झाला. बीड जिल्ह्यातील सांगवीमध्ये ही घटना घडली आहे.

लग्नानंतर ३ महिन्यातच तिने आयुष्याचा केला शेवट

पायल आदेश चौधरी (वय २० वर्षे) असे आत्महत्या केलेल्या नवविवाहितेचे नाव आहे. (Beed News)  याप्रकरणी बीडच्या अंभोरा पोलीस ठाण्यात पतीसह सासू विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टी तालुक्यातील कडा येथील पायल गोंदकर हिचे ठोंबळ सांगवी येथील आदेश चौधरी याच्यावर प्रेम होते. एकमेकांना पाहिलं आणि पाहताक्षणी दोघांचं एकमेकांवर प्रेम देखील जडलं. प्रेमात एकमेकांची साथ देण्याच्या आणाभाकादेखील घेतल्या. प्रेमाचं रुपांतर तीन महिन्यापूर्वी लग्नात झाले. (Beed News) पतीवर जीवापाड प्रेमकरत असलेल्या पायलने सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. पण काही दिवसातच घरातील वातावरण बिघडले व पती व सासू त्रास देऊ लागले. या त्रासाला कंटाळून पायलने आत्महत्येचा निर्णय घेतला.

पायल आणि आदेश यांच्यात काहीना काही कारणावरून भांडण झाले. सासू आणि नवरा हे दोघेही पायलचा अतोनात छळ करू लागले. अनेक वेळा या छळाने सीमा ओलांडल्या. मात्र, पायल हे सर्वकाही सहन करत राहिली. कारण प्रेम विवाह केल्यामुळे तिला या गोष्टी कोणालाही सांगता येत नव्हत्या. (Beed News) अखेर या सततच्या छळाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. पायलच्या मामाने पती आणि सासूच्या जाचास कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Beed News : धक्कादायक! एमपीएससीत आठ वेळा अपयश, नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल

Beed News : शेतकऱ्यांच्या हितासाठी मुंडे बहिण-भाऊ एकत्र! बहुचर्चित वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध!

Beed News : वारकऱ्यांच्या दिंडीत घुसली भरधाव रिक्षा; वारकरी जखमी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय! ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताची १-० अशी आघाडी

Tuesday, 6 October 2026, 23:00

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12
Next Post

Pune News : पुण्यात विद्यार्थ्यानेच आपल्या प्राध्यापिकेचे केले सेक्सटॉर्शन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp