Wednesday, October 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात विद्यार्थ्यानेच आपल्या प्राध्यापिकेचे केले सेक्सटॉर्शन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 24 June 2023, 16:12

Pune News : पुणे : प्राध्यापिकेला व्हॉटसअप कॉल करुन विद्यापीठात बदनामी करण्याची भिती घालून त्यांचा अश्लिल व्हिडिओ काढला. हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन त्यांच्याकडे ५ हजार अमेरिकन डॉलरची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार मार्च २०२० पासून आतापर्यंत सुरु होता. विद्यार्थ्यानेच आपल्या प्राध्यापिकेचे सेक्सटॉर्शन केल्याचा हा धक्कादायक प्रकार आहे.

अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत ५ हजार अमेरिकन डॉलरची मागणी

याबाबत मांजरी येथील एका ३६ वर्षाच्या प्राध्यापिकेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हडपसर पोलिसांनी मयांक सिंग (वय २६, रा. पाटणा, बिहार) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या एका विद्यापीठात प्राध्यापिका म्हणून काम करतात. तेथील मयांक सिंग याने त्यांच्याशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून संपर्क साधला. (Pune News) त्यानंतर त्याने व्हॉटसअप कॉल करुन त्यांना “तुम्ही जर मी सांगतो असे केले नाही तर मी तुमची विद्यापीठात बदनामी करेल,” अशी भिती घालून त्यांना अंगावरचे कपडे काढण्यास भाग पाडले. त्याचा व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ कॉल इन्स्टाग्रामवर व्हायरल केला. त्यानंतर दुसऱ्या आयडीवरुन फिर्यादी यांना अनेक ऑडिओ व व्हिडिओ कॉल केले.

आणखी एका इन्स्टाग्राम आयडीवरुन फिर्यादी व त्यांचे पतीला फिर्यादीचे न्यूड व्हिडिओ पाठवून त्यांच्याकडे ५ हजार अमेरिकन डॉलरची मागणी केली. (Pune News) पैसे नाही दिले तर फिर्यादीचे न्यूड व्हिडिओ सगळीकडे पाठविण्याची धमकी दिली. हा प्रकार फिर्यादीच्या पतीला समजल्यावर त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली.

 

याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी सांगितले की, हा सर्व प्रकार दोन वर्षापूर्वीचा आहे. त्यावेळी त्याने सेक्सटॉर्शन केले होते. सध्या तो विद्यार्थी पुण्यात नाही. (Pune News) या प्राध्यापकांनी तेथील नोकरी सोडली आहे. त्याने त्याचा वापर करुन आता पैसे मागितल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरु आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : ‘रिपाइं’च्या शहराध्यक्षपदासाठी चुरस; रिपाइंमध्येही भाकरी फिरणार ??

Pune News : जुन्या भांडणातून दोघांवर चाकूने वार

Pune News : पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयातील १३ ‘डायलिसिस’ यंत्रे बंद ; रुग्ण वाऱ्यावर

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

टीम इंडियाचा वेस्ट इंडिजवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय! ५ सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताची १-० अशी आघाडी

Tuesday, 6 October 2026, 23:00

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12
Next Post

Pimpri Chinchwad News : सोसायटीधारकांच्या समस्यांसाठी महापालिका प्रशासनाचा ‘मास्टर प्लॅन’; पाणी, कचऱ्यासह अन्य समस्या कायमस्वरुपी सोडवण्याचा निर्धार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp