Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणी काळभोर व सासवड येथील अट्टल मोबाईल चोरटा जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची धडाकेबाज कामगिरी…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 20 January 2023, 11:53

लोणी काळभोर : लोणी काळभोर, सासवड व पुणे शहरासह जिल्ह्यात मोबाईलच्या चोऱ्या करत धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.

मोहन लक्ष्मण कडावत उर्फ राठोड (वय २७, रा.महंमदवाडी ता.हवेली जिल्हा पुणे) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड (ता. पुरंदर) गावाच्या हद्दीतील श्रीनाथ चौकातील एका दुकानातून एका अज्ञात चोरट्याने कॅश काऊंटरच्या ड्रॉवर मधून विवो कंपनीचा मोबाईल चोरून नेल्याची घटना ४ डिसेंबर २०२२ ला घडली होती. याप्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहोत.

 

सदर गुन्हयाचा तपास करत असताना, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना सासवड येथील मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी हा सासवड एसटी बस स्थानकावर येणार असल्याची माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली. या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीच्या जवळ असलेल्या मोबाईलची पडताळणी केली असता सदरचा मोबाईल वरील गुन्ह्यातील असल्याची पोलिसांना खात्री झाली.

दरम्यान, आरोपी मोहन कडावत उर्फ राठोड यांच्यावर यापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाणे १, भारती विद्यापीठ ४, कोंढवा १, सिंहगड रोड ४, डेक्कन १, मार्केटयार्ड १ असे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केल्यानंतर, अधिक तपासासाठी सासवड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कामगीरी जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, भोरचे उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस हवालदार सचिन घाडगे, विजय कांचन यांच्या पथकाने केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26
Next Post

ग्राहकांच्या रक्षणासाठी महावितरणची दक्षता, बनावट मेसेजेसला बळी पडू नका; महावितरणचे आवाहन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.