Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नियंत्रण सुटल्याने बोपदेव घाटाजवळ पीएमपी बसचा अपघात, १५ प्रवासी गंभीर जखमी…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 19 December 2022, 16:07

पुणे : पुणे शहरातून सासवडला जात असलेल्या पीएमपी बसचा बोपदेव घाट उतरल्यानंतर अपघात झाला. यामुळे एकच खळबळ उडाली. यामध्ये १५ प्रवासी जखमी झाल्याची माहिती आहे.

 

मिळालेल्या माहिती नुसार, कात्रज आगारातून रविवारी (ता. १८) प्रवाशांना घेऊन पीएमपी बस सासवडच्या दिशेने निघाली होती. बोपदेव घाट उतरल्यावर पुढे सात-आठ किलोमीटर अंतरावर गराडे गावाजवळ बस आली असता, चालकाचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटले आणि प्रवाशांसह बस रस्त्याशेजारील शेतात घुसली. बसमध्ये प्रवाशांची संख्या देखील जास्त होती.

दरम्यान, अपघात झाल्यानंतर पीएमपीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन अपघात झालेल्या बसची पाहणी केली. जखमींना तत्काळ जवळील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. बस घाटाच्या खाली आल्याने मोठी हानी टळली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Ashok Kharat

Ashok Kharat Case : आध्यात्मिक जागेवर भोंदूगिरीचा विळखा! तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर खरात कुटुंबीयांचे कुंपण; नाशिकमध्ये संतापाची लाट

Wednesday, 8 April 2026, 13:20

यवत येथील सुप्रसिद्ध डॉ. श्याम कुलकर्णी यांचे आकस्मिक निधन; माणसातील देवदूत हरपला

Wednesday, 8 April 2026, 13:06

फोन कॉल्स, चीन-रशियाचा दबाव अन् पाकिस्तानची मध्यस्थी! अमेरिका-इराण युद्धविरामाची ‘इनसाइड स्टोरी’ उघड; मध्यरात्री असं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 12:47

विनाशाच्या उंबरठ्यावरून जग परतलं! इराणला संपवण्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेने अचानक का घेतला माघार? वाचा सविस्तर

Wednesday, 8 April 2026, 12:32

‘ट्रॅफिक कंट्रोल’ की फक्त दिखावा? पुणे–सोलापूर महामार्गावर कोंडीने नागरिक हैराण; लोणी काळभोर वाहतूक पोलिस सपशेल फेल!

Wednesday, 8 April 2026, 12:14
Neelam Shinde

Neelam Shinde : अमेरिकेत मृत्यूशी झुंज अपयशी! साताऱ्याची लेक नीलम शिंदेची वर्षभरानंतर प्राणज्योत मालवली

Wednesday, 8 April 2026, 12:09
Next Post

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर बला-त्कार ; स्वारगेट पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.