Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दुचाकीवरुन पुण्याकडे येणारी महिला खडकवासला धरणात कोसळून बेपत्ता 

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 6 November 2022, 14:15
पुणे : खडकवासला धरणात अक्टिव्हा दुचाकीवरून गावाकडून पुण्याकडे जाणारी महिला कोसळून बेपत्ता झाली असल्याची माहिती समोर येत आहे. पोलिस तिचा शोध घेत आहते.
अलका विनायक राऊत ( वय ३४,मुळ राहणार घिसर , ता. वेल्हे , सध्या रा.वडगाव बुद्रुक सिंहगड रोड ) असे बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे.
शनिवारी (ता.५)रोजी स्थानिक मच्छीमार तसेच पीएमआरडीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी धरणात शोध कार्य सुरू केले .अंधार पडल्याने सायंकाळी उशिरा शोध कार्य थांबवण्यात आले.आज  (रविवारी)  पुन्हा शोध घेतला जाणार असल्याचे वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार सांगितले.
पुणे पानशेत रस्त्यावर कुरण गावच्या हद्दीत माऊलाई मंदिरा जवळ खडकवासला धरणात अक्टिव्हा दुचाकीवरून गावाकडून पुण्याकडे जाणाऱ्या अलका या कोसळून बेपत्ता झाल्या असाव्यात अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.   धरणाच्या तिरावर असलेल्या झाडात अडकलेल्या अवस्थेत अलका यांची अक्टिव्हा सापडल्याने त्या धरणात कोसळून बेपत्ता झाल्या असाव्यात असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
 शुक्रवारी ( ता.४) रोजी वडगाव बुद्रुक येथून अक्टिव्हा दुचाकीवरून वेल्हे येथे पोस्ट ऑफिसमध्ये आल्या होत्या. वेल्हे येथे त्यांचा चुलत भाऊ सुरेश नथू धिंडले यांना त्या भेटल्या.नंतर त्या पुण्याकडे जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र त्या अद्याप घरी पोहोचल्या नाहीत. त्यामुळे नातेवाईकांनी अलका यांचा शोध घेत असताना त्यांची एक्टिवा गाडी कुरण गावच्या हद्दीत खडकवासला धरणाच्या तिरावर झाडात अडकलेल्या अवस्थेत सापडली.
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांवर होणार थेट कारवाई; पोलीस प्रशासनाचा कंपन्यांना मोठा दिलासा

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35

पुरंदरात जमिनीच्या वादाला हिंसक वळण; दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी, 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल

Saturday, 4 July 2026, 13:24

चंदननगरमधील गृहनिर्माण सोसायटीच्या गार्डनच्या जागेवर डल्ला? ‘5 वर्षांचा करार’ सांगून 29 वर्षांचा लीज डीड, माजी पदाधिकाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:22
Next Post

महामोर्चा मार्ग दुरुस्ती सुरू ; मार्ग होणार सुकर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.