Sunday, November 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लोणावळ्यात पोलीस कर्मचाऱ्याला गुन्हेगारांच्या टोळीकडून बेदम मारहाण; ८ जणांवर गुन्हा दाखल …!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 2 February 2023, 19:11

लोणावळा : लोणावळ्यात पोलीस कर्मचाऱ्याला गुन्हेगाराच्या टोळीकडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना ओकळाईवाडी परिसरात नुकतीच घडली. या मारहाणी पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस नाईक अजिज जब्बार मेस्त्री हे जखमी झालेल्या पोलिसाचे नाव आहे. तर अतुल गौड, दिनेश मारवाडी, आकाश चोर, विनायक शिंदे, प्रशांत शिंदे, वैभव साठे यांच्यासह आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल गौड याच्यावर लोणावळा शहर पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल होता. दाखल गुन्ह्यात गौड याला तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यासाठी पोलीस नाईक अजिज मेस्त्री यांनी सांगितले होते.

दरम्यान, हजर राहण्यास सांगितल्याच्या रागातून आरोपींनी पोलीस नाईक अजिज मेस्त्री यांना लोणावळा परिसरातील ओकळाईवाडी परिसरात गाठले. आरोपी विनायक शिंदे यांनी मेस्त्री यांच्या डोक्यात दगड मारला. तर वैभव साठे याने गजाने मारहाण केली. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

याप्रकरणी अतुल गौड, दिनेश मारवाडी, आकाश चोर,विनायक शिंदे, प्रशांत शिंदे, वैभव साठे यांच्यासह आठ जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहेत. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कारंडे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एक-दोन नव्हे, तरुणीचे तब्बल 11 बॉयफ्रेंड! तीन मुलांविरोधात तक्रार करायला गेली अन्…

Sunday, 1 November 2026, 22:37

उद्घाटनाआधीच पुणे मेट्रोची पोलखोल! स्टेशनमध्ये पाण्याची गळती; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Sunday, 1 November 2026, 21:32

पुण्यातील कंपनीत 5 लाखांची चोरी, शिक्रापूर पोलिसांनी थेट हरियाणातून आरोपीला पकडलं; दोन जणांना ठोकल्या बेड्या

Sunday, 1 November 2026, 20:17

दरीत कोसळली कार, समोर होतं मृत्यूचं संकट; पुण्यात एका झाडाने तिघांना दिलं जीवदान; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 1 November 2026, 19:21

Pune News: एकामागून एक 8 चोऱ्या; अखेर दोन आंतरराज्यीय चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, 5.50 लाखांचा माल जप्त

Sunday, 1 November 2026, 18:54

शिक्षणात आघाडी, तरी नोकरीत सुरक्षिततेचा पत्ता नाही; पुण्यातील तरुणांसमोर नेमकं कोणतं संकट? धक्कादायक वास्तव उघड

Sunday, 1 November 2026, 18:28
Next Post

Pune Crime : येरवड्यात दहशत निर्माण करण्यासाठी १२ वाहनांची तोडफोड ; चौघांना बेड्या तर तीन फरार..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp