Monday, November 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : येरवड्यात दहशत निर्माण करण्यासाठी १२ वाहनांची तोडफोड ; चौघांना बेड्या तर तीन फरार..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 2 February 2023, 19:49

पुणे : येरवडा येथील भगवा झेंडा चौक ते सेवक चौकादरम्यान परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी टोळक्याने रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केल्याची घटना बुधवारी (ता. ०१) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी चारजणांना येरवडा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर आणखी तिघेजण फरार आहेत.

सिद्धेश शेंडगे, तेजस शेंडगे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा), करण उर्फ चिक्या अडागळे, मोईन शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आदिसिंग आणि पाप्यासिंग फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. याप्रकरणी भरत चंद्रकांत वाजाणी (वय – ४८ रा. लक्ष्मीनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात दहशत माजविणसाठी टोळक्याने रस्त्यावरील वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोडीत रिक्षा, दुचाकी, स्कुलव्हॅनचा समावेश आहे.आरोपींनी फिर्यादी यांच्या स्कुलव्हॅन च्या काचेवर लाकडी बांबु व दांडक्याने मारुन तोडफोड केली.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. त्यांच्या फरार साथीदारांचा शोध घेतला जात आहे. ही कामगिरी पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद खटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

एक-दोन नव्हे, तरुणीचे तब्बल 11 बॉयफ्रेंड! तीन मुलांविरोधात तक्रार करायला गेली अन्…

Sunday, 1 November 2026, 22:37

उद्घाटनाआधीच पुणे मेट्रोची पोलखोल! स्टेशनमध्ये पाण्याची गळती; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

Sunday, 1 November 2026, 21:32

पुण्यातील कंपनीत 5 लाखांची चोरी, शिक्रापूर पोलिसांनी थेट हरियाणातून आरोपीला पकडलं; दोन जणांना ठोकल्या बेड्या

Sunday, 1 November 2026, 20:17

दरीत कोसळली कार, समोर होतं मृत्यूचं संकट; पुण्यात एका झाडाने तिघांना दिलं जीवदान; नेमकं काय घडलं? वाचा

Sunday, 1 November 2026, 19:21

Pune News: एकामागून एक 8 चोऱ्या; अखेर दोन आंतरराज्यीय चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, 5.50 लाखांचा माल जप्त

Sunday, 1 November 2026, 18:54

शिक्षणात आघाडी, तरी नोकरीत सुरक्षिततेचा पत्ता नाही; पुण्यातील तरुणांसमोर नेमकं कोणतं संकट? धक्कादायक वास्तव उघड

Sunday, 1 November 2026, 18:28
Next Post

पूर्व वैमनस्यातुन मारहाण करून ऐवज लुटणाऱ्या दोघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखा व हवेली पोलीसांची संयुक्त कामगिरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp