Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : विषारी दारूमुळे एकूण 16 बळीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 9 पोलीस तडकाफडकी निलंबित ; सख्ख्या भावांसह 12 जणांचा फुगेवाडीत अंत, आणखी 5 जणांची प्रकृती गंभीर..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 30 May 2026, 10:18

Pune News : पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला कवेत घेणाऱ्या विषारी दारूच्या भीषण दुर्घटनेनंतर अखेर गृहविभाग आणि पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. अवैध दारू धंद्यांकडे डोळेझाक करणे आणि कर्तव्यात कमालीचा निष्काळजीपणा दाखवणे या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना अत्यंत महागात पडले आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह तिघांना, तर दापोडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह 6 कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दोन्ही पोलीस आयुक्तांनी जारी केले आहेत. या धडक कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. Pune News :

हडपसर परिसरात विषारी दारूमुळे चौघांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त केला होता. पोलिसांनीच अवैध धंद्यांना पाठीशी घातल्याचा थेट आरोप जनतेने केला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी शुक्रवारी रात्री हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार, पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी यांना निलंबित करण्यात आले आहे. Pune News :

फुगेवाडी (दापोडी) परिसरातील विषारी दारू कांडात तब्बल 12 लोकांचा मृत्यू झाल्याने पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मुंबई पोलीस (शिक्षा व अपील) नियम १९५६ आणि मुंबई पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत अधिकारांचा वापर करत 6 जणांना तडकाफडकी निलंबित केले. विभागीय चौकशी पूर्ण होईपर्यंत ही कारवाई लागू राहणार आहे. दापोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे, गुन्हे शोध पथक प्रमुख राजू भास्कर, जयदीप सोनवणे, नवनाथ पोटे, सागर जाधव, विशाल काळे सर्व पोलीस कर्मचारी यांना निलंबित करण्यात आले आहे. Pune News :

पांडुरंग सखाराम फुगे (५३), अकबर आजीमखान पठाण (४८), राजेश शांताराम राजपूत (५०), आनंद पांडेराव देसाई (५३), आनंद काशीनाथ निकाळजे (६४), कदीर अब्दुल शहा (४५), भिमाण्णा बसन्ना नागराल (२७), अक्षय अशोक अवसरमल (२८), सचिन रामचंद्र नेटके (३६), सुरप्पा मनाप्पा बंगारी (५५), राजेंद्र प्रकाश राठोड (३४) आणि विजय प्रकाश राठोड (३१). असे मयत झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. Pune News :

 

राठोड कुटुंबावर कोसळला दुःखाचा डोंगर: दोन सख्खे भाऊ संपले, वडील अतिदक्षता कक्षात

या घटनेतील सर्वात सुन्न करणारी बाब म्हणजे, राजेंद्र प्रकाश राठोड (३४) आणि विजय प्रकाश राठोड (३१) हे दोन सख्खे भाऊ या विषारी दारूचे बळी ठरले. मुंबईवरून काही वर्षांपूर्वी कामानिमित्त हे राठोड कुटुंब फुगेवाडीत स्थायिक झाले होते. दोन्ही सख्ख्या भावांचा एकाच दिवशी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. धक्कादायक म्हणजे, त्यांचे वडील प्रकाश राठोड यांनाही विषबाधा झाली असून, पिंपरीतील वायसीएम रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षात त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. Pune News :

 5 जणांची प्रकृती अद्याप चिंताजनक:
श्रीमंत शिवपुत्र कोळी (५२), प्रकाश उमाजी राठोड (६५), जितू मनोहर शेदातपुरी (३१), चंदन रामबल्ली कुमार (२६) आणि सुभाष डिग्गीकर (६६) यांच्यावर विविध रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. Pune News :

बुधवारी सायंकाळी या विक्रेत्यांकडून नागरिकांनी दारू घेऊन प्राशन केली. रात्रीच्या वेळी सर्वांना अचानक चक्कर येणे, दम लागणे, श्वसनाचा तीव्र त्रास होणे आणि डोळ्यांसमोर अंधारी येणे अशी भयंकर लक्षणे दिसू लागली. रुग्णालयात दाखल करेपर्यंत अंतर्गत अवयव निकामी झाल्याने एकापाठोपाठ एक 16 जणांचा मृत्यू झाला. Pune News :

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post

Leopard Attack : इनामगावमध्ये बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला ; नातवाच्या प्रसंगावधानामुळे महिलेचे प्राण वाचले..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp