Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जेजुरीच्या “या” पतसंस्थेत तब्बल २ कोटींचा अपहार ; अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हे दाखल…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 22 January 2023, 15:55

जेजुरी- २ कोटी १३ लाख ६६ हजार रुपयांचा आर्थिक अपहार केल्याची घटना जेजुरी येथील गणेश नागरी सहकारी पतसंस्थेत घडली. याबद्दल पुणे विभागातील लेखापरीक्षक श्रेणी-2 चे ईरण्णा चंद्रकांत सावळगी यांनी जेजुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

मिळालेल्या माहितीनुसार संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ, व्यवस्थापक, कर्मचारी आदींनी सहमताने सभासद ,खातेदार, ठेवीदारांचा विश्वासघात करीत मोठा आर्थिक गैरव्यवहार केला असून, त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.

फिर्यादीनुसार या पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्र बाबूराव जगताप, सचिव छाया यशवंत पवार, खासगी लेखापरीक्षक यशवंत बबन पवार, व्यवस्थापक अश्विनी सुरेश धुमाळ तसेच कर्जदार शरद दत्तात्रय शेळके, ज्ञानेश्वर जयवंत मांढरे, विजय वसंत दरेकर, विश्वनाथ कृष्णा पवार, गणेश चंद्रकांत पवार, नवनाथ एकनाथ पवार, संदीप शंकर दुर्गाडे, दत्तात्रय अण्णासाहेब राणे, सुरेश कृष्णाजी धुमाळ, संदीप एकनाथ पवार, सचिन रामचंद्र दुर्गाड़े, महादेव श्रीपती शेडगे, तसेच खासगी लेखापरीक्षक अमीर रशीदभाई बागवान, सुरेश रामचंद्र शिंगटे आणि शिवाजी ज्ञानेश्वर घारे या १९ जणांवर आर्थिक फसवणूक व अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.

 

संस्थेचे अध्यक्ष व संचालकांनी कटकारस्थान करून खोटे, बनावट ठराव करणे, खोटी कर्ज प्रकरणे दाखविणे, खोटे व बनावट लेखापरीक्षण करून शासनाची फसवणूक करणे, रोज च्या व्यवहारात खोट्या व बनावट नोंदी करणे, ठेवीदारांच्या खोट्या नोंदी करून फसवणूक करणे आदी गुन्ह्यांतर्गत लेखापरीक्षकांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02

हडपसर-उरुळी कांचन परिसरात अनधिकृत व्यावसायिक गॅस सिलेंडर विक्रीचा सुळसुळाट; अपघात झाल्यास मदतही मिळत नाही, अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्या – राहुल क्षीरसागर

Sunday, 5 July 2026, 12:27

मातृत्वाला काळिमा! ठाण्यात आईनेच मुलाला दिले चटके, संतापजनक प्रकार उघड

Sunday, 5 July 2026, 12:04
Next Post

घरगुती सिलेंडरमधून गॅस चोरी करणाऱ्या तिघांना चाकण पोलिसांनी ठोकल्या बेड्या...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.